Havaman Andaj । ऐन थंडीत बसरणार मुसळधार पाऊस, काही तासांतच ‘या’ जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा; हवामान विभागाने दिला अलर्ट
Havaman Andaj । सध्या वातावरणामध्ये वेगवेगळे बदल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या थंडी मोठ्या प्रमाणात वाजत असून ऐन हिवाळ्यात ढगाळ वातावरण तयार झाला असून देशातील काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे नागरिकांना कधी उकाडा, कधी थंडी त्याचबरोबर कधी पावसाचा देखील सामना करावा लागतोय. या पावसामुळे शेतकऱ्यांची देखील मोठी तारांबळ उडाली आहे. (Havaman Andaj) […]
Continue Reading