Pune Buffelo farming । पुण्यातील सर्वात मोठा म्हशीचा गोठा, दररोज ३०० लिटर दुध होत संकलित
Pune Buffelo farming । शेतीसोबत जोडव्यवासाय म्हणुन पशुपालन केल्यानं याचा फायदा शेतक-यांना होऊ लागला आहे. महत्वाची बाब म्हणजे या व्यवसायात जास्त नफा मिळवण्यासाठण जास्त दूध देणार्या जनावरांची निवड करावी लागते. योग्य नियोजन आणि अपार कष्टाच्या जोरावर शेतकरी बंधू लाखो रुपायांचा नफा मिळवू लागले आहेत. गायीच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधाला जास्त मागणी असते. Cabinet Decision । महिलांसाठी […]
Continue Reading