Onion Rate । आज कांद्याला किती दर मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर
Onion Rate । अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याला जास्तीचा २ हजार ६०० रुपये दर मिळाला आहे. त्याचबरोबर लासगाव कृषी उत्पन्न समितीमध्ये 2 हजार 301 रुपयांचा कांद्याला दर मिळाला आहे. आम्ही खालील तक्त्यामध्ये कांद्याचे बाजार समिती नुसार दर दिलेले आहेत. शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.)
Continue Reading