Tomato Pest

Tomato Pest । अशा प्रकारे करा टोमॅटोवरील फळ पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन

Tomato Pest । टोमॅटो हे असे पीक आहे ज्याला बाजारभाव मिळो न मिळो त्याची लागवड प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु यंदाच्या वर्षी टोमॅटो उत्पादक शेतकरी टोमॅटोच्या विक्रीतून करोडपती झाला आहे. कारण पावसामुळे यावर्षी टोमॅटोच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे टोमॅटोचे दर गगनाला भिडले होते. याचाच फायदा शेतकऱ्यांना झाला. (Tomato Pest) Sitaphal […]

Continue Reading
Sitaphal Diseases

Sitaphal Diseases । सिताफळ काळे का पडतात? जाणून घ्या त्यामागील कारणे आणि उपाययोजना

Sitaphal Diseases । आपल्याकडे अनेक शेतकरी सध्या फळबाग लागवड करताना दिसत आहेत. फळबाग लागवडीतून चांगला नफा मिळतो असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. म्हणून अनेक शेतकरी याची लागवड करतात. सरकार देखील शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी अनुदान देत आहे. मात्र फळबाग लागवड केल्यानंतर वातावरणातील बदलांमुळे फळांचे देखील मोठे नुकसान होत असते. यामध्ये सीताफळाचा जर आपण विचार केला तर […]

Continue Reading
Success Story

Success Story । इंदापूर तालुक्यातील युवा शेतकऱ्याने केला लाखोंचा फायदा देणाऱ्या नवीन फळाचा प्रयोग; अशी केली सुरुवात

Success Story । इंदापूर : आजची तरुण पिढी शेतीचे महत्त्व जाणून शेतीकडे वळू लागली आहे. विशेष म्हणजे काही तरुण गलेगठ्ठ पगार असणारी नोकरी सोडून शेती करू लागली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भरघोस उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू लागले आहे. सफरचंद, ड्रॅगन फ्रुट आणि स्ट्रॉबेरी यांसारख्या पिकांची लागवड योग्य प्रकारे नियोजन करून केल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ लागला […]

Continue Reading
Desi jugad

Desi Jugad । शेतकरी बापाने मुलासाठी केले भन्नाट जुगाड; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल चकित

Desi Jugad । जुगाड करण्याबाबत भारतीय लोकांच्या डोक्याला कोणीच डोकं लावू शकत नाही असं सतत म्हटलं जातं. कारण याची उदाहरणे देखील तशी समोर येत असतात. भारतीय लोकांनी जुगाड केलेले अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात जे पाहून अनेक जण थक्क देखील होतात. (Desi Jugad) सध्या देखील एक अतरंगी जुगाड समोर आले आहे. एका […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । गणपतीच्या स्वागतासाठी पावसाची दमदार हजेरी; ‘या’ ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस

Havaman Andaj । सध्या राज्यभर गणपतीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाला राज्यात अतिशय उत्साहात सुरुवात झाली आहे. यामध्येच आता पावसाने गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी जोरदार हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील चार दिवस पावसाचे हेच चित्र पाहायला मिळणार आहे. त्यामुळे रायगडसह संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये पाऊस कोसळताना दिसणार आहे. त्यामुळे […]

Continue Reading
Maharastra Rain

Maharastra Rain । ‘या’ जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती अतिशय भयंकर; जास्त किमतीने खरेदी करावा लागतोय हिरवा चारा

Maharastra Rain । सध्या राज्यभर पावसाने दडी मारल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. अहमदनगर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तर पाणी टंचाईची भीषण परिस्थिती निर्माण होत चालली आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसातच हिरव्या […]

Continue Reading
Onion rate

Onion Rate । सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कांद्याला मिळाला ‘इतका’ दर; जाणून घ्या एका क्लिकवर

Onion Rate । आपल्याकडील बरेच शेतकरी हे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी घेऊन जात असतात. दरम्यान आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला जास्तीचा ३१०० रुपयापर्यंत दर मिळाला आहे. तर १५४०९ आवक झालेली पाहायला मिळाली. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती बरोबरच इतर बाजार समितीचे दर आम्ही खालील तक्त्यामध्ये सविस्तरपणे दिलेले आहेत. शेतमाल : कांदा […]

Continue Reading
Soybean rate

Soybean Rate । सोयाबीनला आज किती दर मिळाला? वाचा एका क्लिकवर

Soybean Rate । सोयाबीनचे दर पाच हजार रुपयांच्या पुढे सरकत नसल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असमाधानकारक वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या काही दिवसातच शेतकऱ्यांचा लागवड केलेला सोयाबीन काढण्यासाठी येईल मात्र तरी देखील सोयाबीनला म्हणावा तसा दर मिळत नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान आज सोयाबीनला बाजार समितीमध्ये किती बाजार […]

Continue Reading
Potato Farming

Potato Farming । बटाटा लागवडीतून मिळेल लाखोंचे उत्पन्न! जाणून घ्या खर्च कमी करून जास्त नफा कसा मिळवायचा

Potato Farming । बटाटा हे रब्बी हंगामातील प्रमुख पिकांपैकी एक आहे. बटाट्याला दुष्काळाशी लढणारे पीक देखील म्हटले जाते. उत्पादनाच्या बाबतीत बटाटा पिकाची उत्पादन क्षमता इतर पिकांपेक्षा जास्त आहे. भारतातील बटाट्याची लागवड मुख्यतः उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये केली जाते. बटाट्याच्या शेतीला जास्त उत्पादन मिळत असल्याने शेतकऱ्यांची पहिली पसंती आहे. (Potato Farming) बटाटा […]

Continue Reading
Farming of Parval

Success Story । तरुणाचा नादच खुळा! सासरच्यांकडून शिकून दोन बिघा शेतात सुरू केली परवलची शेती, महिन्याला ५० हजार रुपयांपर्यंत कमाई

Success Story । देशभरातील बहुतांश शेतकरी पारंपरिक पिकांची लागवड सोडून नगदी पिकांची लागवड करत आहेत. कारण या पिकांमधून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे, त्यासोबतच पारंपरिक पिकांसाठी शेतकऱ्यांकडून जास्त श्रम आणि मेहनत घ्यावी लागते आणि त्यातून फारसा नफा मिळत नसल्याची माहिती आहे, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे जीवनमान धोक्यात आले आहे. नगदी पिकांकडे वाटचाल करत आहे. आज आम्ही […]

Continue Reading