Crorepati Farmer । एका झटक्यात शेतकरी झाला करोडपती, बँक पासबूक अपडेट केलं आणि…
Crorepati Farmer । शेतकऱ्यांना सतत निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होतो. काही शेतकरी आर्थिक संकट आल्याने कर्ज (Bank loan) घेतात. परंतु कर्जाची वेळेत परतफेड न करता आल्याने ते टोकाचा निर्णय घेतात. एक शेतकरी एका झटक्यात करोडपती झाला आहे. बँकेचे पासबुक (Bank Passbook) अपडेट करताच त्याला सुखद धक्का बसला आहे. Success Story […]
Continue Reading