Havaman Andaj । सावधान! उद्या राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पाऊस पडणार; हवामान विभागाने दिली मोठी अपडेट
Havaman Andaj । राज्यात यंदाच्या वर्षी जूनमध्ये मान्सून उशिरा दाखल झाला. जूनच्या शेवटी मान्सूने हजेरी लावली त्यानंतर जुलै महिन्यामध्ये थोड्याफार प्रमाणात बरसला आणि त्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाने चांगलीच विश्रांती घेतली. ऑगस्ट महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांची शेतपिके जळू लागली. अनेक ठिकाणी पाण्याअभावी शेतकऱ्यांची शेतपिके नष्ट देखील झाली. मात्र सप्टेंबर महिना सुरू होताच पावसाने हजेरी लावली. (Havaman […]
Continue Reading