Animal Husbandry

Animal Husbandry | गायी आणि म्हैशींचे दूध वाढवण्यासाठी करा ‘हे’ नैसर्गिक उपाय! होईल फायदा

Animal Husbandry | शेती व्यवसाय करत असतानाच पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी शेतकरी पशुपालन (Animal Husbandry) करतात. यामधून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होतो. महत्त्वाची बाब म्हणजे सरकारसुद्धा विविध अनुदाने आणि योजनांमार्फत शेतकऱ्यांना मदत करत असते. परंतु, पशुपालन करत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना देखील सामोरे जावे लागते. त्यातील सर्वात मोठी आणि मुख्य अडचण म्हणजे गायी आणि म्हशींचे […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । पुढील ५ दिवस ‘या’ भागात मुसळधार पाऊस; हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

Havaman Andaj । देशातील काही राज्यांमध्ये हवामानात बदल झाल्याने हलक्या थंडीला सुरुवात झाली आहे. सकाळी आणि संध्याकाळी थंडी जाणवत आहे. त्याच वेळी, भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाऊस सुरू आहे. मैदानी भागात कोरडे हवामान आहे. तर, डोंगरावर बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. या संदर्भात, आयएमडीने सांगितले की, तामिळनाडू आणि केरळमध्ये 30 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच, पुढील […]

Continue Reading
Leaoman Grass

Lemongrass tea | खर्च कमी पण उत्पन्न जास्त! लाखो रुपयांचे उत्पन्न देणारे ‘हे’ पीक घेऊन बघाच

देशातील विविध मोठ्या कंपन्यांमध्ये भराभर नोकरदारांची कपात केली जात आहे. यामुळे बरेच लोक शाश्वत आर्थिक पर्यायाच्या शोधात शेतीकडे वळत आहेत. शेतीमध्ये देखील पारंपरिक पिके घेण्याऐवजी बाजारात जास्त मागणी असणाऱ्या आधुनिक पिकांची (Advance Crops) लागवड शेतकरी करत आहेत. यामुळे त्यांना मोठा आर्थिक फायदा होतोय. त्यातल्या त्यात कमी खर्चात अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांवर शेतकऱ्यांचा जास्त भर आहे. […]

Continue Reading
Onion Rate

Onion Rates | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कांदा ‘शंभरी’ गाठणार

Onion Rates | सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे चांगले दिवस आले आहेत. बाजारात कांद्याची आवक कमी झाल्याने कांद्याचे दर ( Onion Rates) तेजीत आहेत. दिल्लीमध्ये कांद्याचे दर 60 ते 70 रुपये प्रतिकिलो असून लवकरच ते शंभरी गाठतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मागील आठवड्यापासून बाजारात कांद्याची आवक कमक झाल्याने कांद्याच्या दरात विक्रमी वाढ झाल्याचे भाजीविक्रेते सांगत […]

Continue Reading
Vintage Car

Vintage Car | पुण्यातील शेतकऱ्याने केली कमाल! चक्क भंगारापासून बनवली विंटेज कार

Vintage Car | स्वतःच्या मालकीची गाडी असावी, असे प्रत्येक सामान्य माणसाचे स्वप्न असते. मात्र सध्याची परिस्थिती पाहता महागाई वाढल्याने गाड्यांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाला गाडी घेणे शक्य होत नाही. दरम्यान पुण्यातील एका शेतकऱ्याने आपली चार चाकी गाडीची हौस अतिशय भन्नाट पद्धतीने पूर्ण केली आहे. Rabbi Crops | अशाप्रकारे मेथीची लागवड करा आणि मिळवा दुप्पट […]

Continue Reading
Cultivation of fenugreek seeds

Rabbi Crops | अशाप्रकारे मेथीची लागवड करा आणि मिळवा दुप्पट नफा!

संतुलित आहारासाठी (Balanced Diet) भाजीपाला खाणे आवश्यक असते. बऱ्याचदा डॉक्टर सुद्धा आपल्याला भाजीपाला खाण्याचा आग्रह करतात. पालेभाज्यांमध्ये मेथीला विशेष महत्त्व आहे. प्रचंड आवडीने ही भाजी खाल्ली जाते. त्यामुळे बाजारात या भाजीला कायम मागणी असते. यामुळे मेथीच्या पिकातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. मात्र त्यासाठी योग्य व्यवस्थापन करावे लागते. Success Story । वा रे पठ्ठ्या! डोंगराळ […]

Continue Reading
Father Son Property Law

Father Son Property Law | वडीलांच्या संपत्तीवर मुले दाखवू शकत नाहीत हे हक्क; कोर्टाचा हा निर्णय एकदा वाचाच

Father Son Property Law | सामान्यपने वडिलांच्या संपत्तीवर (Property) मुलाचा जास्त हक्क असतो. परंतु, कोर्टाने दिलेल्या एका निर्णयानुसार वडिलांची संपत्ती असेल तर आता मुलगा त्यावर अधिकार दाखवू शकत नाही. (court case ) बऱ्याचदा मुलींच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा एखादे कर्ज फेडण्यासाठी कुटुंबप्रमुखाला संपत्ती विकावी लागते. अशावेळी मुले वडिलांना आपल्या हक्काची संपत्ती विकण्यापासून अडवतात. Success Story । […]

Continue Reading
Ahmdnagar News

Ahmednagar News । अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा दिड एकर ऊस आगीत खाक! शेतकऱ्याला अश्रू अनावर

Ahmednagar News । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहता या ठिकाणी एका शेतकऱ्याचा ऊस जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. अशोक दौलत बोठे असं या शेतकऱ्याचे नाव असून या शेतकऱ्याच्या सुमारे दीड एकर ऊसाला आग लागली आणि संपूर्ण ऊस जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे […]

Continue Reading
Success Story

Success Story । वा रे पठ्ठ्या! डोंगराळ भागात शेती करून कमावले लाखो रुपये! ‘या’ शेतकऱ्याची कमाल एकदा वाचाच

Success Story । जिद्दीच्या जोरावर कसल्याही परिस्थितीवर मात करत अशक्य गोष्ट शक्य करता येते. हिमाचल मधील एका शेतकऱ्याने विविध अडचणींवर मात करत डोंगराळ भागातील छोट्याश्या शेतजमीनीत लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने फक्त हंगामी भाजीपाला ( Vegetables) पिकवून हे उत्पन्न मिळवले आहे. Animal Diet | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! दुभत्या जनावरांसाठी आयव्हीआरआयने बनविले […]

Continue Reading
Animal Diet

Animal Diet | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! दुभत्या जनावरांसाठी आयव्हीआरआयने बनविले विशेष खाद्य; दुधात होणार दुपटीने वाढ

Animal Diet | ग्रामीण भागात शेतकरी मोठ्या प्रमाणात दुग्धव्यवसाय करतात. यासाठी गाई आणि म्हैशी पाळल्या जातात. या जनावरांचे दुधाचे उत्पादन (Milk Production) वाढावे तसेच त्यांचे आरोग्य सुधारावे यासाठी शेतकरी विविध उपाय देखील करतात. दरम्यान इंडियन ऍनिमल रिसर्च इन्स्टिट्यूट (IVRI) ने दुभत्या जनावरांसाठी एक विशेष खाद्य तयार केले आहे. ATM Card बदलण्यासाठी बँक आकारणार भारी शुल्क, […]

Continue Reading