Father Son Property Law | सामान्यपने वडिलांच्या संपत्तीवर (Property) मुलाचा जास्त हक्क असतो. परंतु, कोर्टाने दिलेल्या एका निर्णयानुसार वडिलांची संपत्ती असेल तर आता मुलगा त्यावर अधिकार दाखवू शकत नाही. (court case ) बऱ्याचदा मुलींच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा एखादे कर्ज फेडण्यासाठी कुटुंबप्रमुखाला संपत्ती विकावी लागते. अशावेळी मुले वडिलांना आपल्या हक्काची संपत्ती विकण्यापासून अडवतात.
सर्वोच्च न्यायालयाने ( High Court) अशा प्रकारच्या खटल्यावर नुकताच निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार कुटुंबप्रमुखाने कोणतेही कर्ज अथवा इतर आर्थिक आणि कायदेशीर जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी वडिलोपार्जित मालमत्ता विकली तर, मुलगा किंवा अन्य वारसदार (Nominee) न्यायालयात खटला दाखल करू शकत नाही किंवा त्यांना रोखू शकत नाही.
वडिलोपार्जित खर्च फेडण्यासाठी, मालमत्तेवरील कर भरण्यासाठी, कुटुंबातील सदस्यांच्या देखभालीसाठी, लग्न कार्य, कौटुंबिक कार्यक्रम किंवा कुटुंबातील सदस्याच्या अंत्यविधीसाठी, वडिलोपार्जित मालमत्तेवरील खटला चालू असलेल्या खटल्याचा खर्च भागविण्यासाठी संयुक्त कुटुंबप्रमुख मालमत्ता विकू शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे 1964 साली दाखल करण्यात आलेल्या एका खटल्यावर निर्णय देताना न्यायालयाकडून हे सांगण्यात आले आहे.
Voter ID | आता घरच्याघरी ऑनलाइन पद्धतीने मतदान ओळखपत्र बनवा! जाणून घ्या प्रक्रिया