Onion Rate

Onion Price । सोलापूरनंतर आता राहुरीतही कांद्याला केवळ 100 रुपये प्रतिक्विंटलचा भाव, शेतकरीराजा चिंतेत

Onion Price । निर्यातबंदी संपून १२ दिवस उलटले तरी महाराष्ट्रातील कांद्याच्या दरात कोणतीही सुधारणा झालेली नाही. सोलापूरपाठोपाठ आता राहुरी मंडईत कांद्याचा किमान भाव केवळ 100 रुपये प्रतिक्विंटल राहिला आहे. सोलापुरात शेतकऱ्यांना सातत्याने किमान 100 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. आता राहुरीमध्ये देखील 100 रुपये प्रतिक्विंटल कांद्याला भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. Onion […]

Continue Reading
Onion Rate

Onion Rate । निर्यातबंदी उठताच दिल्लीत कांदा महागला, किलोमागे एवढा भाव वाढला

Onion Rate । केंद्र सरकारने निर्यातबंदी उठवल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच देशाची राजधानी दिल्लीत कांद्याच्या घाऊक आणि किरकोळ दरात किलोमागे ४ रुपयांची वाढ झाली आहे. तर महाराष्ट्रात दोन्हीच्या किमतीत किरकोळ 1 रुपयांनी वाढ झाली आहे. घाऊक दरात वाढ झाल्याचा परिणाम येत्या काही दिवसांत किरकोळ बाजारावरही दिसू शकतो, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, प्रतिकिलो 50 रुपयांपेक्षा जास्त […]

Continue Reading

Kalingad Rate । अमेरिकेत कलिंगड विकत घेण्यासाठी किती पैसे लागतात? किंमत वाचून बसेल धक्का

Kalingad Rate । फळे खाणे आरोग्यासाठी चांगले असते. त्यामुळे शरीरात पुरेशी ऊर्जा टिकून राहते. जगात विविध प्रकारची फळे आहेत. वेगवेगळ्या देशांमध्ये विविध प्रकारची फळे प्रसिद्ध आहेत. जगातील प्रत्येक देशातील लोक कलिंगड खाण्याचे शौकीन आहेत. कलिंगड खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होते. हे विशेषतः उन्हाळ्यात खूप खाल्ले जाते. केवळ भारतातच नाही तर जगातील इतर अनेक देशांमध्ये […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । शेतकऱ्यांनो काळजी घ्या, अवकाळीचा फटका अजून तीन दिवस; वाचा हवामान विभागाची महत्वाची माहिती

Havaman Andaj । महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात गेल्या अवकाळी पाऊस पडत आहे. पुढील काही दिवस विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस, मेघगर्जनेसह गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर काही ठिकाणी विजांचा कडकडाटही होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Onion Storage । शेतकऱ्यांनो, कांदा चाळीत साठवायचा असेल तर ही योजना येईल […]

Continue Reading
LPG Cylinder

LPG Cylinder । सर्वसामान्यांना निवडणुकीची भेट, आजपासून एलपीजी सिलिंडरचे दर इतक्या रुपयांनी झाले कमी

LPG Cylinder । लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) मतदानाचा टप्पा सुरू होण्यापूर्वीच सर्वसामान्यांना आजपासून मोठी भेट मिळाली आहे. सरकारी तेल आणि गॅस मार्केटिंग कंपन्यांनी आज 1 एप्रिलपासून एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. यामुळे जनतेला मोठा दिलासा मिळेल आणि महागाई कमी होईल, अशी अपेक्षा आहे. Paddy Compensation । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! खात्यात येणार […]

Continue Reading
Baramti News

Baramti News । महात्मा फुले कृषी विद्यापीठाने घेतली सामिंद्राताई सावंत यांच्या देशी बियाणे बीज बँकेची दखल!

Baramti News । दि. 23/03/2024 सावंतवाडी (गोजूबावी) ता. बारामती येथे सामिंद्राताई सावंत यांनी पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर सर यांच्या मार्गदर्शनाने SPK नैसर्गीक शेती तंत्राच्या माध्यमातून साकारलेल्या देशी / गावरानी बियाणे बीज बँकेमध्ये 150 पेक्षा जास्त गावरानी भाजीपाला बियांचे जतन/ संगोपन केलेले आहे. व देशी बियांच्या वाढीसाठी महीला बचत गट, शेतकरी बचत गट व कृषी प्रदर्शनाच्या […]

Continue Reading
Garlic Price

Garlic Price । लसणाचा भाव का आहे चर्चेत? जाणून घ्या सध्या बाजारात किती भाव मिळतोय

Garlic Price । कोणत्याही वस्तूची किंमत वाढली की महागाईचा फटका नेहमीच सर्वसामान्यांना सहन करावा लागतो. प्रत्येक वस्तूची महागाई दिवसेंदिवस गगनाला भिडत आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांबद्दल बोलायचे झाले तर रोज काही वस्तूंच्या किमती वाढतात. गेल्या काही काळात भाज्यांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. लसणाबाबत बोलायचे झाले तर त्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. एकेकाळी लसणाचा भाव 500 […]

Continue Reading
Farmer News

Crop Insurance । धक्कादायक! शेतकरी पिक विम्याच्या रक्कमेपासून वंचित, संतप्त शेतकरी थेट चढला टॉवरवर

Crop Insurance । शेतकऱ्यांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटांचा सामना करावा लागतो. यामुळे याचा त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होतो. अनेक जण आर्थिक परिस्थिती नसल्याने कर्ज घेतात. पण काही शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता येत नाही, त्यामुळे ते टोकाचा निर्णय घेतात. शेतकऱ्यांची हीच परिस्थिती समजून घेऊन सरकार विविध योजनेची सुरुवात करते. यापैकीच एक योजना म्हणजे पिक विमा […]

Continue Reading
Tamarind Rate

Tamarind Rate ।  आंबट गोड चिंच खातेय भाव! प्रति क्विंटन मिळत आहे ‘इतका’ दर

Tamarind Rate । मागील काही वर्षांपासून देशातील काही भागात पावसाने पाठ फिरवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरी कमी पाण्यात जास्त उत्पादन देणारे पिक घेऊ लागले आहेत. या पिकांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देखील होऊ लागली आहे. अनेक शेतकरी चिंचेचे उत्पादन घेत आहेत. चिंचेचे एक झाड हजारो रुपयांची कमाई करून देत असल्याने शेतकऱ्यांचा चिंचेची लागवड करण्याचा कल […]

Continue Reading
Soybean Rate

Soyabeen Rate । सोयाबीन उत्पादकांवर आर्थिक संकट! भाव नसल्याने पीक घरातच पडून

Soyabeen Rate । अनेक संकटांचा सामना करत शेतकऱ्यांना शेती करावी लागते. त्यात शेतमालाला चांगला हमीभाव असतोच असे नाही. राज्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. परंतु यंदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवरआर्थिक संकट आले आहे. यंदा पुरेशा प्रमाणात पाऊस पडला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीनचे उत्पादन खूप घटले. पण उत्पादन घटूनही शेतकऱ्यांचा फायदा झाला नाही. या उलट सोयाबीनचे […]

Continue Reading