Animal Husbandry । जनावरांच्या शरीराला पाण्याची किती गरज असते? वाचा महत्वाची माहिती
Animal Husbandry । दूध उत्पादकांमध्ये जनावरांच्या पाण्याच्या गरजेबद्दलची माहिती अपूरी दिसून येते. तसेच या बाबींकडे लक्ष दिले जात नाही. यासाठी खालील काही ठोकताळे नमूद करीत आहोत. ज्याच्या मदतीने पशुपालकांना मोठा फायदा होईल. १. एक ली. दूध निर्माण करण्यासाठी ४ ते ५ ली. पाणी पिणे आवश्यक आहे. २. एक किलो शुष्क (पाणीविरहित) खाद्य पचविण्यासाठी ४ ते […]
Continue Reading