Paddy Compensation

Paddy Compensation । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! खात्यात येणार २५ लाख रुपये

Paddy Compensation । राज्यातील अनेक शेतकऱ्यांना यंदा खूप मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. सुरुवातीच्या काळात पावसाने पाठ फिरवली तर नोव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. (Rain in Maharashtra) अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात आता २५ लाख रुपये येणार आहेत. Drought In Maharashtra […]

Continue Reading
Drought in Maharashtra

Drought in Maharashtra । दुष्काळाची अशी ही दाहकता! चोरट्यांनी मारला चाऱ्यावर डल्ला

Drought in Maharashtra । राज्याच्या अनेक भागात यंदा पावसाने (Rain in Maharashtra) पाठ फिरवली. पावसाविना अनेक पिके जळून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांवर खूप मोठे संकट आले. ऐन पावसाळ्याच्या दिवसातच पावसाने पाठ फिरवल्याने यंदा सगळीकडे दुष्काळ सदृश (Drought) स्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. चाऱ्याच्या किमती खूप महाग झाल्या असल्याने पशुपालकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. Land Rule […]

Continue Reading
Land Rule

Land Rule । आनंदाची बातमी! तुकडेबंदी कायद्यातील बदलामुळे १ ते ५ गुंठे जमिनीची करता येणार खरेदी-विक्री

Land Rule । सतत जमिनीशी निगडित वाद होत असतात. अनेकदा हे वाद खूप टोकाला जातात. जमिनीवरील अनेक खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. इतकेच नाही तर शेतजमिनीच्या बाबत अनेक नियम आहेत. तुम्हाला हे नियम माहिती असावेत. अशातच आता तुकडेबंदी कायद्यात (Fragmentation Act) मोठा बदल करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात जमिनीचे तुकडे करून त्यांची विक्री करण्याचे प्रकार वाढले […]

Continue Reading
Success story

Success story । पाटलांचा नादच खुळा! खडकाळ जमिनीत काढले तब्बल १२० टन उसाचे उत्पादन

Success story । मनात जर जिद्द आणि कष्ट करण्याची मेहनत असेल तर कोणतेही काम अशक्य नसते. शेती करताना खूप कष्ट करावे लागतात. अनेकदा शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पिकांना पाणी नसल्याने कित्येकदा पिके जळून जातात. पण एका शेतकऱ्याने चक्क खडकाळ जमिनीत एक एकरमध्ये १२० टन ऊस उत्पादन (Sugarcane production) मिळवले आहे. (Farmer […]

Continue Reading
Onion market

Onion market । कांदा बाजार समितीतील धक्कादायक प्रकार! शेतकऱ्यांना व्यापाऱ्याने दिलेले लाखोंचे चेक झाले बाउन्स

Onion market । यंदा राज्यातील कांदा (Onion) उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. सरकारने कांद्याचे दर (Onion rate) नियंत्रणात आणण्यासाठी कांद्याची निर्यातबंदी (Onion export ban) केली. सरकारच्या या निर्णयाचा खूप मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अशातच आता कांदा बाजार समितीतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Onion price) Baramti News । […]

Continue Reading
Baramti News

Baramti News । महात्मा फुले कृषी विद्यापीठाने घेतली सामिंद्राताई सावंत यांच्या देशी बियाणे बीज बँकेची दखल!

Baramti News । दि. 23/03/2024 सावंतवाडी (गोजूबावी) ता. बारामती येथे सामिंद्राताई सावंत यांनी पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर सर यांच्या मार्गदर्शनाने SPK नैसर्गीक शेती तंत्राच्या माध्यमातून साकारलेल्या देशी / गावरानी बियाणे बीज बँकेमध्ये 150 पेक्षा जास्त गावरानी भाजीपाला बियांचे जतन/ संगोपन केलेले आहे. व देशी बियांच्या वाढीसाठी महीला बचत गट, शेतकरी बचत गट व कृषी प्रदर्शनाच्या […]

Continue Reading
Sharad Pawar

Sharad Pawar । शेतकरी मेळाव्यात शरद पवार कडाडले! म्हणाले; “मोदी सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही”

Sharad Pawar । सर्व पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha election) तयारी सुरु केली आहे. काही उमेदवारांची घोषणा झाली आहे तर अजूनही काही उमेदवारांची नावे गुलदस्त्यात आहेत. राजकीय नेते आपापल्या मतदारसंघात सभा घेताना पाहायला मिळत आहेत. आज इंदापूरमध्ये महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी खासदार शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. (Latest marathi news) Farmer Loan […]

Continue Reading
Farmer loan

Farmer loan । सहकार विभागाने बँकांना दिल्या महत्त्वाच्या सूचना! कर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून व्याज वसूली नकोच

Farmer loan । शेतकऱ्यांना दरवर्षी नैसर्गिक संकटांचा सामना करत शेती करावी लागते. अशावेळी शेतकरी बँकेकडून कर्ज (Bank loan) घेतात. काही शेतकरी कर्जाची वेळेत परतफेड करतात. तर काही शेतकऱ्यांना कर्जाची वेळेत परतफेड करता येत नाही. कर्जाची (Loan) वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सहकार विभागाकडून (Cooperative Division) सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. Success Story । शेतकऱ्याच्या जिद्दीला सलाम! […]

Continue Reading
Success Story

Success Story । शेतकऱ्याच्या जिद्दीला सलाम! अवघ्या 20 गुंठ्यात आल्याच्या लागवडीतून घेतले भरघोस उत्पन्न

Success Story । नैसर्गिक तसेच मानवनिर्मित समस्यांवर मात करत शेतकऱ्यांना शेती करावी लागते. जर तुम्हाला शेतीतून जास्त उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्हाला मेहनत आणि मनात जिद्द असावी लागते. (Farmer Success Story) हल्ली शेतकरी शेतीमध्ये विविध प्रयोग करू लागले आहेत. ज्याचा त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. अशाच एका शेतकऱ्याने आल्याच्या लागवडीतून (Ginger Cultivation) भरघोस उत्पन्न घेतले […]

Continue Reading
Garlic Price

Garlic Price । लसणाचा भाव का आहे चर्चेत? जाणून घ्या सध्या बाजारात किती भाव मिळतोय

Garlic Price । कोणत्याही वस्तूची किंमत वाढली की महागाईचा फटका नेहमीच सर्वसामान्यांना सहन करावा लागतो. प्रत्येक वस्तूची महागाई दिवसेंदिवस गगनाला भिडत आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांबद्दल बोलायचे झाले तर रोज काही वस्तूंच्या किमती वाढतात. गेल्या काही काळात भाज्यांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. लसणाबाबत बोलायचे झाले तर त्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. एकेकाळी लसणाचा भाव 500 […]

Continue Reading