Power Wider

Agriculture Machine । हे एकच यंत्र करतंय शेतातील अनेक कामे, जाणून घ्या किंमत; पाहा Video

तंत्रज्ञान

Agriculture Machine । शेतकऱ्यांना शेती करताना वेगवेगळ्या यंत्रांची गरज नेहमीच भासत असते. यामुळे शेतकरी बाजारातून अनेक वेगवेगळी यंत्र खरेदी करत असतात. या यंत्रांपैकी एक यंत्र म्हणजे पावर विडर. या यंत्राचा उपयोग शेतातील अंतर मशागत करण्यासाठी केला जातो. यामुळे शेतकऱ्यांना शेतातील आंतरमशागत करणे खूप सोपे झाले आहे. या यंत्राच्या साह्यायाने शेतकऱ्यांची शेतातील अनेक कामे सोयीस्कर होत आहेत.

Most Expensive Potato । जगातील सर्वाधिक महागडं बटाटे, सोने-चांदीपेक्षाही आहे महाग; किंमत जाणून बसेल आश्चर्याचा धक्का

व्हिडिओमध्ये पहा मशीन बद्दल सविस्तर माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *