kusum solar pump scheme

Kusum Solar Pump Scheme । वीजबिलाची संपली कटकट! कुसुम सौर पंप योजनेत मिळत आहे 90 टक्के अनुदान

Kusum Solar Pump Scheme । पिकांना पाणी देणे तसे खूप अवघड काम आहे. कारण प्रत्येक वेळी शेतात वीज असतेच असे नाही. अनेकवेळा तर पाणी असून विजेविना पिके जळून जातात. केंद्र सरकारने याच पार्श्वभूमीवर कुसुम सोलर पंप योजनेला सुरवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होत आहे. परंतु या योजनेसाठी काही नियम आणि अटी लागू केल्या […]

Continue Reading
Horticulture crops Machinery

Horticulture crops Machinery । शेतकऱ्यांनो, बागायती पिकांच्या लागवडीसाठी करा ‘या’ विशेष यंत्राचा वापर; होईल फायदाच फायदा

Horticulture crops Machinery । शेतकरीवर्ग आता शेतात वेगवेगळे प्रयोग करू लागले आहेत. ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. सध्या फळपिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चालला आहे. विशेष म्हणजे सरकारकडून देखील फळबाग लागवड करण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. Online Valu Booking । घर बांधण्यासाठी वाळू पाहिजे असेल तर, ‘या’ पद्धतीने […]

Continue Reading
Online Valu Booking

Online Valu Booking । घर बांधण्यासाठी वाळू पाहिजे असेल तर, ‘या’ पद्धतीने करा शासकीय वाळूचे बुकिंग

Online Valu Booking । प्रत्येकाला आपले स्वप्नातले घर बांधायची इच्छा असते. त्यासाठी ते दिवस-रात्र मेहनत करतात. परंतु पूर्वीसारखे घर बांधणे सोपे राहिले नाही. अलीकडच्या काळात घर बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करावे लागत आहेत. घर बांधण्यासाठी वाळू खूप महत्त्वाची असते. वाळूची होणारी तस्करी, भ्रष्टाचारामुळे वाळू व्यवसाय धोक्यात आला आहे. Pm Kisan Yojna । ‘या’ तारखेला […]

Continue Reading
Pm kisan Yojna

Pm Kisan Yojna । ‘या’ तारखेला जमा होणार पीएम किसानचा १५वा हप्ता; समोर आली मोठी अपडेट

Pm Kisan Yojna । केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा व्हावा म्हणून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात. दोन हजाराच्या हप्त्यांमध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. मागच्या काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा १४वा हप्ता जमा झाला आहे. आता शेतकरी पंधराव्या हप्त्याची वाट पाहत आहेत. […]

Continue Reading
Fenugreek Rate

Fenugreek Rate । मेथीच्या जुडीला मिळतोय बाजारात चांगला भाव; मेथी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Fenugreek Rate । राज्यात पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. त्यामुळे सध्या उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत अनेक ठिकाणी उन्हाळा ऋतू मध्ये जसे ऊन पडते तसे ऊन जाणवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतपिके सुकू लागली आहेत. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांची पिके वाया गेली आहेत. हवामानातील बदलाचा फटका हा भाजीपाल्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. यामध्ये मेथीच्या उत्पादनाला देखील […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । राज्यातील ‘या’ भागामध्ये कोसळणार मुसळधार पाऊस; वाचा हवामान विभागाचा अंदाज

Havaman Andaj । सप्टेंबर महिना सुरू झाल्यानंतर काही प्रमाणात पावसाला सुरुवात झाली होती. यामुळे शेतकरी सुखावला होता. आता मोठा पाऊस पडेल अशी आशा शेतकऱ्यांना होती मात्र सप्टेंबर महिना सुरू होऊन दोन-तीन दिवस उलटताच पावसाने पुन्हा राज्यभर दडी मारल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा वाढ झाली आहे. मात्र आता हवामान विभागाने एक मोठी अपडेट […]

Continue Reading
Onion rate

Onion Rate । कांद्याचे भाव वाढले का? जाणून घ्या एका क्लिकवर आजचे दर

Onion Rate । मागच्या काही दिवसापासून कांद्याचे दर शेतकऱ्यांना रडवतानादिसत आहेत. दरम्यान आज कांद्याला सर्वात जास्त किती दर मिळाला हे पाहुयात. कांद्याला सर्वात जास्तीचा जर ४ हजार रुपयापर्यंत मिळाला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा दर मिळाला आहे आणि हा दर पांढऱ्या कांद्याला मिळाला आहे. त्याचबरोबर याच बाजार समितीमध्ये लाल कांद्याला २९०० रुपयांचा दर […]

Continue Reading
Soybean Rate

Soybean Rate । सोयाबीनला आज किती बाजारभाव मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर

Soybean Rate । मागच्या काही दिवसापासून सोयाबीनचे दर स्थिरच आहेत. त्यामुळे शेतकरी असमाधानी आहेत. आगामी काळात सोयाबीनला चांगला भाव मिळावा अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे. दरम्यान आज सोयाबीनला लासगाव-विंचुर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर ५ हजार रुपयापर्यंत मिळाला आहे. त्याचबरोबर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला ४९०० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. तर उमरखेड-डांकी […]

Continue Reading
Sandalwood Plantation

Sandalwood Plantation । करोडोंची कमाई करायची असेल तर आजच करा चंदन लागवड, अशी करा सुरुवात

Sandalwood Plantation । सध्या राज्यावर दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. पावसाअभावी पिके जळू लागली आहेत. परंतु आता तुम्ही कमी पाण्यावर शेती करू शकता. विशेष म्हणजे तुम्हाला या शेतीतून करोडो रुपयांची कमाई करता येईल. कमी पाण्यात आणि हलक्या जमिनीत तुम्ही ही शेती करू शकता. केंद्र सरकार देखील या शेतीला प्रोत्साहन देत आहे. तुम्ही आता कमी पाण्यावर […]

Continue Reading
Pomegranate cultivation

Pomegranate cultivation । शेतकऱ्याने करून दाखवलं! डाळिंब लागवडीतून 50 टनाचे उत्पादन घेत कमावले 70 लाख रुपये

Pomegranate cultivation । शेतकरी दिवसेंदिवस शेतीमध्ये नवनवीन बदल करून शेती करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक शेतकरी पारंपारिक शेती सोडून भाजीपाला लागवड तसेच फळ शेतीकडे वळले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. फळ शेतीमधून जास्त नफा मिळवता येतो असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेकांचा कल फळबाग लागवडीकडे वळला आहे. विशेष गोष्ट म्हणजे फळबाग लागवड करण्यासाठी शेतकरी देखील […]

Continue Reading