Wheat varieties

Wheat varieties । गव्हाच्या ‘या’ 3 जाती 6 महिन्यांत जबरदस्त उत्पादन देतात; जाणून घ्या सविस्तर माहिती

Wheat varieties । भारतात शेतकरी त्यांच्या शेतीसाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. यावेळी कृषी शास्त्रज्ञांनी गव्हाच्या 3 नवीन जाती विकसित केल्या आहेत ज्यामुळे केवळ चांगले उत्पादन मिळणार नाही तर रोगांवर देखील हे खूप फायदेशीर आहे. चलातर मग जाणून घेऊया गव्हाच्या सुधारित वाणांबद्दल माहिती. ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पादन आणि नफा मिळू शकते. पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळे गव्हाच्या उत्पादनावरही […]

Continue Reading
Measuring Land

Measuring Land । मस्तच! एकही रुपया खर्च न करता मोबाइलवर मोजता येईल जमीन, कसे ते जाणून घ्या

Measuring Land । अनेकांकडे जमीन असते. तर काहीजण ती विकत घेत असतात. परंतु जमिनीची नोंदणी करणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना आपली जमीन मोजण्यासाठी सर्वात अगोदर नोंदणी करावी लागते. त्यानंतर मोजणीसाठी ठराविक तारीख दिली जाते. नोंदणीसाठी काही शुल्क आकारले जाते. या संपूर्ण प्रक्रियेसाठी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. यात शेतकऱ्यांचा वेळही खर्च होतो आणि मोजणीही लवकर […]

Continue Reading
Onion Crop

Onion Crop । भरघोस उत्पन्न घ्यायचं असेल तर कांद्याच्या ‘या’ जातीची करा लागवड, प्रति हेक्टरी निघेल ५०० क्विंटलपर्यंत उत्पादन

Onion Crop । भारतात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामात शेतकरी कांद्याची लागवड करतात. मात्र शेतकऱ्यांना कांद्याची लागवड करताना योग्य वाणाची निवड करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी पेरणीच्या वेळी योग्य वाण निवडले तर शेतकरी कांद्याची उत्तम लागवड करू शकतात. बाजारात कांद्याचे अनेक वाण उपलब्ध आहेत. आज आपण बफर उत्पादन देणार्‍या […]

Continue Reading
Tomato Rate

Tomato Rate । टोमॅटोचे दर कोसळले, शेतकऱ्यांना मोठा फटका

Tomato Rate | मागच्या काही दिवसापूर्वी टोमॅटोच्या दराने चांगलीच उच्चांकी गाठली होती. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडले होते. अशातच शेतकऱ्यांनी लाखो ते करोडो रुपये देखील टोमॅटो मधून कमावले होते. मात्र आता टोमॅटोचे दर पुन्हा एकदा घसरले असल्याचे पाहायला मिळत आहे. टोमॅटोचे दर दीडशे ते दोनशे रुपये किलोवर पोहोचले होते मात्र आता हा दर आठ […]

Continue Reading
Goat farming

Goat farming । आजच सुरु करा लाखोंची कमाई करून देणारा शेळीपालन व्यवसाय, मिळेल सरकारी अनुदान

Goat farming । भारताकडे कृषिप्रधान देश म्हणून पाहिले जाते. देशात ऊस, गहू, कापूस, मका, ज्वारी यांसह अनेक पिकांचे उत्पादन घेतले जाते. परंतु अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह फक्त शेतीवरच चालत नाही. त्यामुळे ते शेतीसोबत एखादा जोडव्यवसाय करतात. यामध्ये शेळीपालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. हा असा व्यवसाय आहे जो कमी जागेतही करता येतो. विशेष म्हणजे बाजारात शेळीचे दूध […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । पुण्यासह ‘या’ जिल्ह्यामध्ये कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान विभागाने जारी केला अलर्ट

Havaman Andaj । मागच्या एक महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाचे आता जोरदार कमबॅक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे बळीराजा देखील सुखावला आहे. कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात सर्वत्र जलधारा कोसळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राज्यात या सहा जिल्ह्यांना अलर्ट जारी हवामान विभागाने राज्यातील सहा जिल्ह्यांना […]

Continue Reading
25 percent of the crop insurance compensation will be paid in advance

Crop Insurance । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीकविमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के मिळणार आगाऊ रक्कम

Crop Insurance । अहमदनगर : पावसाला पोषक परिस्थिती निर्माण झाली नसल्याने राज्यातील पाऊस लांबणीवर पडला आहे. पावसाअभावी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. पाणी नसल्याने पिके जळून गेली आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. याच शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांनी कापूस, […]

Continue Reading
Rain Update

Rain Update । राज्याच्या विविध भागात रिमझिम पाऊस सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Rain Update । सप्टेंबर महिना सुरू झाल्यापासून पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेले पाहायला मिळत आहे. दरम्यान आज बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. मागच्या काही दिवसापासून पावसाने चांगलीच विश्रांती घेतली होती. मात्र आता पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्याचा चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होत आहे तर काही ठिकाणी मुसळधार देखील […]

Continue Reading