Harbhara Rate

Harbhara Rate । हरभऱ्याला आज बाजारात किती दर मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर

Harbhara Rate | पुणे कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये आज हरभऱ्याला आज इतर बाजार समित्यांपेक्षा जास्त दर मिळाला आहे. 6500 रुपयांचा दर मिळाला आहे. त्याचबरोबर अमरावती कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये आज हरभऱ्याची सर्वात जास्त आवक झालेली पाहायला मिळाली. आम्ही इतर बाजारसमित्यांचे दर देखील खालील तक्त्यात दिले आहे. शेतमाल : हरभरा दर प्रती युनिट (रु.)

Continue Reading
Onion Rate

Onion Rate । बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याला मिळाला आज सर्वाधिक ‘इतका’ दर; जाणून घ्या

Onion Rate । सध्या अनेक शेतकऱ्यांचा कांदा वखारीमध्ये पडून आहे. भाव मिळत नसल्याने शेतकरी कांदा विकत नाहीत. मात्र भाव वाढतील अशी आशा देखील शेतकऱ्यांना लागली आहे. दरम्यान आज बारामती कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये कांद्याला सर्वात जास्तीचा दर म्हणजेच 2050 रुपयांचा दर मिळाला आहे. त्याचबरोबर इतर बाजारसमित्यांचे दर देखील आम्ही खालील तक्त्यात दिले आहेत ते तुम्ही पाहू […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । सावधान! काळे कुट्ट आभाळ अन् येत्या काही तासात ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस

Havaman Andaj । राज्याच्या अनेक भागात मागच्या दोन दिवसापासून पावसाचा जोर वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नागपूर सारख्या ठिकाणी तर पावसाने हाहाकार घातला आहे. या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागपूरसह इतर भागांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. राज्यभर हलक्या ते मध्यम सरी पडत असल्याने शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, सध्या देखील राज्यातील […]

Continue Reading
Shetmal Taran Karj Yojna

काय आहे शेतमाल तारण कर्ज योजना? जी शेतकऱ्यांना ठरतेय खूप फायदेशीर

शेतकऱ्यांना शेती करताना कधी कोणत्या समस्येचा सामना करावा लागेल हे सांगता येत नाही. अनेकदा त्यांना आर्थिक मदतीची गरज असते. परंतु काहीवेळा ती वेळेत उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन सरकारने शेतीमाल तारण योजनेला सुरुवात केली आहे. ज्याचे काही नियम आणि अटी आहेत. Chopan land । चोपण जमीनीची […]

Continue Reading
Chopan Land

Chopan land । चोपण जमीनीची सुधारणा कशी करावी? जाणून घ्या याबद्दल माहिती

Chopan land । चोपण जमिनीचे विनीमययुक्त सोडियमचे प्रमाण शेकडा १५ पेक्षा जास्त असते. विद्राव्य क्षारांची विद्युतवाहकता ४ डेसी सायमन प्रति मीटर पेक्षा कमी असते व सामू ८.५ ते १० पर्यंत असतो. जमिनीतून पाण्याचा समाधानकारक निचरा होत नाही. वाळल्यावर जमीन टणक होते, भेगा पडतात, ओल्यापणी अतिशय चिबड होते. अशा जमिनीत हवा खेळती राहत नाही व त्यामुळे […]

Continue Reading
Cashew Farming

Cashew Farming । काजूची शेती करून तम्ही बनू शकताय करोडपती; जाणून घ्या कशी करायची लागवड?

Cashew Farming । शेतकऱ्यांनो तुम्ही देखील शेतीतून जास्त नफा मिळवायचा विचार करत असाल तर काजूची लागवड करा करून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. काजू हे एक ड्रायफूड असून त्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. आणि मागणी असल्यामुळे त्याला बाजार भाव देखील चांगला मिळतो. त्यामुळे याची शेती करून तुम्ही श्रीमंत होऊ शकता. काजूच परदेशातही देखील पुरवठा केला […]

Continue Reading
Nagpur Floods

Nagpur Floods । नागपूरमध्ये पुरामुळं एका महिलेचा मृत्यू; युद्धपातळीवर मदत कार्य सुरु, लष्कराच्या दोन तुकड्या दाखल

Nagpur Floods । नागपूर : नागपूरमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. येथे मागील दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत होता. परंतु काल रात्री अचानक विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसाने अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो होऊन पाणी शहरात शिरले आहे. त्यामुळे या परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. Sunflower Farming । शेतकऱ्यांनो, सूर्यफूल शेतीतून कमी वेळात मिळेल […]

Continue Reading
Sunflower Farming

Sunflower Farming । शेतकऱ्यांनो, सूर्यफूल शेतीतून कमी वेळात मिळेल भरघोस नफा; जाणून घ्या या शेतीबद्दल सविस्तर माहिती

Sunflower Farming । शेतकऱ्यांना शेती करताना वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागतो मात्र या सर्व संकटांवर मात करत शेतकरी शेतीत वेगवेगळे प्रयोग करतात आणि भरघोस उत्पादन देखील घेतात. कमी खर्चात चांगला फायदा देणाऱ्या पिकांची लागवड सध्या शेतकरी करत आहेत. यामध्ये आता सूर्यफूल शेती देखील अशीच आहे. सूर्यफूल लागवड करून शेतकरी कमी वेळात चांगला नफा मिळू शकतात. […]

Continue Reading
Pm Kusum Yojna

PM Kusum Yojna । पीएम कुसुम योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची होत आहे फसवणूक; केंद्र सरकारचा इशारा, वाचा महत्त्वाची माहिती

PM Kusum Yojna । केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टीने फायदा व्हावा म्हणून अनेक योजनांची अंमलबजावणी करत असते. या योजनांचा शेतकरी देखील लाभ घेत असतात. यामध्ये पीएम किसान योजना असेल पीएम कुसुम योजना असेल अशा अनेक योजना शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने राबवल्या आहेत. यामध्ये जर आपण पीएम कुसुम योजना विषयी पाहिले तर शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर पंप खरेदी करण्यासाठी […]

Continue Reading
Maharastra Rain Update

Maharashtra Rain Update । राज्यभर पावसाचे पुनरागमन, मराठवाड्यात अतिवृष्टी होऊन पिकांचे मोठे नुकसान

Maharashtra Rain Update । गणपती बाप्पाचे आगमन झाल्यापासून राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असल्याचे दिसत आहे. अनेक दिवस ओढ दिलेल्या पावसाला सुरुवात झाल्यामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. मात्र आता बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असला तरी पावसामुळे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथील जानेफळ या ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी […]

Continue Reading