Onion Market । कांदा लिलावाबाबत आज दुपारी व्यापाऱ्यांची होणार महत्वाची बैठक; पुढची दिशा ठरणार?
Onion Market । सध्या कांद्याच्या प्रश्नावर नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी लिलाव बंदचा निर्णय घेतला असून आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे. यामध्ये पालकमंत्री दादा भुसे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रश्न सुटले नाहीत त्यामुळे व्यापारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. Apple Farming । […]
Continue Reading