Animal Care

Animal care । काँग्रेस गवत खाल्ल्यामुळे जनावरांवर होतात ‘हे’ गंभीर परिणाम

Animal care । आपल्याकडे अनेकजण शेतीला जोडव्यवसाय म्हणून पशुपालन हा व्यवसाय करतात. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत यामुळे शेतकरी जनावरांना जास्त प्रमाणात हिरवे शेतातील गावात खाऊ घालतात. मात्र गवत जनावरांना चारण्याआधी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्ही जनावरांना जर गवत खाण्यासाठी देत असाल तर यामध्ये काही गावात हे विषारी असते त्यामुळे जनावरांच्या […]

Continue Reading
Agriculture News

Agriculture News । काजव्यांचे शेतीमध्ये काय योगदान आहे? वाचा सविस्तर माहिती

Agriculture News । पूर्वी पावसाळा सुरू झाला की ठिकठिकाणी काजवे लुकलुकत असत. मात्र काजवे गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज तास भर अंधारात फिरलो तरी नजरेला जेमतेम एक तरी काजवा दिसला तर नशीब. हे काजवे गेले तरी कुठे? त्यांचं भविष्य काय? त्यांचा जीवनक्रम कसा असतो? काजवे काय खातात? ते कसे चमकतात? जाणून घेऊया यांबद्दल माहिती. […]

Continue Reading
Onion rate

Onion Rate । मोठी बातमी! कांद्याचे भाव वाढणार? लासलगावमध्ये आजपासून लिलाव बंद

Onion Rate । मागच्या काही दिवसापासून कांद्याला म्हणावा असा दर मिळत नाही त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. कांद्याचे दर वाढावेत यासाठी ठिकठिकाणी आंदोलने देखील करण्यात आली आहेत. दरम्यान नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा व्यापाऱ्यांच्या मागण्या व समस्यांवर जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. मात्र या बैठकीमध्ये कुठलाही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे आजपासून नाशिक […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । सावधान! देशासह राज्यातील ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस; पाहा हवामान विभागाचा अंदाज

Havaman Andaj । सध्या आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन सगळीकडे झाले आहे. बाप्पाच्या आगमना सोबतच शेतकऱ्यांसाठी देखील एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यात गणरायाच्या आगमनाबरोबर पावसाने हजेरी लावली आहे. काल राज्यातील अनेक भागात पाऊस झाला आहे. त्यानंतर आता राज्यातील काही भागांमध्ये पुढचे चार ते पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे […]

Continue Reading
Soybean rate

Soybean Rate । सोयाबीनच्या दरात आज चढ की उतार? जाणून घ्या

Soybean Rate | सोयाबीनचे दर सध्या स्थिर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सोयाबीनला मागच्या काही दिवसापासून ५ हजारापर्यंत दर मिळत आहे. सध्या सोयाबीनचे उत्पन्न पावसामुळे चांगलेच घटले आहे. त्यामुळे आगामी काळात सोयाबीनचे भाव वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.. दरम्यान आज सोयाबीनला किती बाजारभाव मिळाला याबाबत जाणून घेऊयात. सोयाबीनला आज मिळालेला बाजारभाव आम्ही खालील तक्त्यात […]

Continue Reading
Onion rate

Onion Rate । लासलगाव कृषी उत्पन्न बाजारसमितीत आज कांद्याला किती दर मिळाला? वाचा सविस्तर

Onion Rate । मागच्या काही दिवसापासून कांद्याच्या दरामध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. कांद्याचे भाव जास्त वाढत नाहीत मात्र आहेत तोच कांद्याचा दर कमी होत असल्याचे दिसत आहेत. दरम्यान आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये कांद्याला 2352 रुपयांचा जास्तीचा दर मिळाला आहे तर 7100 कांद्याची आवक झाल्याची पाहायला मिळाली. आम्ही इतर बाजारसमित्यांचे दर देखील खालील तक्त्यात दिले […]

Continue Reading
Raju Shetti

Raju Shetti । हवामान अंदाज बरोबर नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, सरकारचे दुर्लक्ष; राजू शेट्टी यांचे गंभीर आरोप

Raju Shetti । सध्या राज्यभर पावसाने दडी मारल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. पाऊस नसल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. हवामान खात्याकडून पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र आता हा हवामान विभागाचा हा अंदाज खोटा ठरणारा दिसतोय अद्यापही म्हणावा असा पाऊस पडत नाही. आता याच हवामानाच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी […]

Continue Reading
Management Of Lavala Weeds

Management Of Lavala Weeds । शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ पद्धतीने करा ऊसामधील लव्हाळा तणाचे व्यवस्थापन; काही दिवसातच होणार नायनाट

Management Of Lavala Weeds । ऊस लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात उसाची वाढ मंद गतीने होते. अशा परिस्थितीत तणांच्या वाढीमुळे उसाची वाढ आणि गुणवत्ता कमी होते. तणांचे वेळीच नियंत्रण न केल्यास उत्पादनात मोठी घट होऊ शकते. ऊस पिकात अनेक प्रकारचे तण आढळतात. यामध्ये रुंद पानांचे तण, अरुंद पानांचे तण, मोथा तण आणि वेलीचे तण त्याचबरोबर लव्हाळा […]

Continue Reading
Animal Husbandry

Animal Husbandry । पशुपालकांनो, ‘या’ 3 म्हशी देतात सर्वात जास्त दूध; जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

Animal Husbandry । शेतीसोबतच पशुपालनाची परंपरा आपल्या देशात प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. येथे शेतकरी शेतीसोबतच पशुपालन करून उत्पन्न वाढवत आहेत. ही बाब लक्षात घेऊन पशुपालनासाठी गायी, म्हशींच्या नवीन जातींचे संगोपन करण्यावर भर दिला जात आहे. जास्त दूध देणाऱ्या गाई आणि म्हशीच्या अनेक जाती आहेत. या जाती डेअरी उद्योगासाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहेत. गाईच्या दुधापेक्षा […]

Continue Reading
Gardening Tips

Gardening Tips । घराजवळ लावाल ‘ही’ झाडे तर वाढेल सापांचा धोका; वाचा महत्वाची माहिती

Gardening Tips । आपलेही छोटेसे का होईना परंतु घर असावे अशी जवळपास सर्वांची इच्छा असते. काहीजण नवीन घर खरेदी करतात तर काहीजण घर नव्याने बांधतात. नवीन घरासाठी ते दिवसरात्र कष्ट करण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. नवीन घर उत्तम प्रकारे सजवायला अनेकांना आवडते. त्यासाठी घराभोवती किंवा गच्चीवर शोभेची झाडे, आकर्षक फुलझाडे यांसारखी झाडे लावली जातात. नवीन घराभोवती […]

Continue Reading