Voter ID Card

Voter ID Card । मस्तच! आता मोबाईलच्या मदतीने तयार करता येणार मतदान कार्ड

Voter ID Card । १८ वर्ष वय पूर्ण होणाऱ्या सर्वच भारतीय नागरिकांकडे मतदान कार्ड असते. याच्या मदतीने तुम्हाला मतदान करता येते. तसेच ओळखपत्र म्हणूनही मतदान कार्डचा वापर करतात. शिवाय अनेक कामांसाठी मतदान कार्डचा वापर करतात. जर तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. राज्यात लवकरच निवडणुका पार पडणार आहेत. Havaman Andaj […]

Continue Reading
Tractor New Update

Tractor New Update । ‘या’ कारणामुळे वाढत आहे दिवसेंदिवस ट्रॅक्टरची मागणी! जाणून घ्या सविस्तर..

Tractor New Update । आपल्याकडे अनेक शेतकरी हे शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. शेती हा व्यवसाय करताना शेतकऱ्यांना अनेक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो. यामध्ये सर्वात महत्त्वाचे तंत्रज्ञान म्हणजे ट्रॅक्टर अगदी बागायतदार शेतकऱ्यांपासून ते एक-दोन एकर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना देखील शेती करताना कायमच ट्रॅक्टरची गरज भासत असते. जसे जसे तंत्रज्ञान बदलत आहे तसे तसे ट्रॅक्टर मध्ये […]

Continue Reading
Power Tiller

Power Tiller । नांगरणीपासून ते औषध फवारणीपर्यंत शेतीची कामे होणार सोपी! पॉवर टिलर बनला बळीराजाचा साथी

Power Tiller । पूर्वी शेतीच्या कामांसाठी बैलांचा वापर केला जात होता. परंतु आता त्याऐवजी यंत्राचा वापर केला जातो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता या यंत्रासाठी सरकारकडून आर्थिक मदत केली जात आहे. परंतु यंत्रांची मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू लागला आहे. सध्या बाजारात एक असे यंत्र आले आहे ज्याच्या मदतीने शेतीची कामे आणखी सोयीस्कर होणार आहे. […]

Continue Reading
Desi Jugad

Desi Jugad । शेतकऱ्याने बनविले भन्नाट जुगाड! पीक नष्ट करणाऱ्या भटक्या जनावरांसाठी शोधला उपाय; व्हिडीओ एकदा बघाच

Desi Jugad । आपल्या देशातील बहुतांश लोक शेतीवर अवलंबून आहेत. आपला उदरनिर्वाह करण्यासाठी लोक विविध प्रकारची शेती करतात, परंतु आज आम्ही तुम्हाला अशा देशी तंत्रज्ञानाबद्दल सांगत आहोत, जे शेती करताना तुमच्या मोठ्या समस्या सहज सोडवू शकतात. प्रत्येक व्यक्तीला भटक्या जनावरांच्या समस्येला तोंड द्यावे लागते. भटक्या जनावरांमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक नष्ट होण्याची देखील शक्यता असते. […]

Continue Reading
Battery Operated Spray Gun

Battery Operated Spray Gun । ‘या’ बॅटरीवर चालणाऱ्या स्प्रे गनच्या सहाय्याने शेतातील फवारणी होणार झटपट; जाणून घ्या याबद्दल अधिक माहिती

Battery Operated Spray Gun । सध्या जगातील कृषी तंत्रज्ञान अशा शिखरावर पोहोचले आहे, जिथे शेतकऱ्याला पूर्वीपेक्षा 80 टक्के कमी आणि मशिनने जास्त काम करावे लागते. पण भारतात तंत्रज्ञानासोबतच शेतकऱ्यांकडे स्वतःचे अनेक नवनवीन शोधही आहेत. ज्याद्वारे शेतकरी त्यांचे कृषी जीवन सुकर करतात. अनेक शेतकरी घरच्या घरी जुगाड बनवून शेती करत असतात. चलातर मग जाणून घेऊया अशाच […]

Continue Reading
Horticulture crops Machinery

Horticulture crops Machinery । शेतकऱ्यांनो, बागायती पिकांच्या लागवडीसाठी करा ‘या’ विशेष यंत्राचा वापर; होईल फायदाच फायदा

Horticulture crops Machinery । शेतकरीवर्ग आता शेतात वेगवेगळे प्रयोग करू लागले आहेत. ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. सध्या फळपिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चालला आहे. विशेष म्हणजे सरकारकडून देखील फळबाग लागवड करण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. Online Valu Booking । घर बांधण्यासाठी वाळू पाहिजे असेल तर, ‘या’ पद्धतीने […]

Continue Reading
Electric motor without light

Electric motor without light । वीज गेली तरी नो टेन्शन! विजेशिवाय चालते ‘ही’ भन्नाट मोटर

Electric motor without light । शेती करताना पाणी खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते. पाण्याशिवाय शेती करणे शक्यच नाही. जवळपास सर्वच शेतकरी मोटरने शेतीला पाणी देतात. जसे शेतीला पाणी महत्त्वाचे आहे तसेच वीजदेखील खूप महत्त्वाची आहे. सध्या पाऊस पडला नसल्याने विजेची टंचाई निर्माण झाली आहे. अगोदरच पाण्याची टंचाई त्यात विजेची समस्या त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट येते. […]

Continue Reading
Electric Tractor

Electric Tractor । ‘हे’ 3 इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहेत सर्वात स्वस्त; 2 तास चार्ज केल्यानंतर 8 तास काम करणार

Electric Tractor । सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. सर्वसामान्य लोकांबरोबरच शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फटका बसतो. याचं कारण असं की कृषी क्षेत्रामध्ये जी उपकरणे वापरली जातात त्याला डिझेल आणि पेट्रोल आवश्यक असते. त्यामुळे डिझेल आणि पेट्रोलचे दर परवडत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा […]

Continue Reading
Measuring Land

Measuring Land । मस्तच! एकही रुपया खर्च न करता मोबाइलवर मोजता येईल जमीन, कसे ते जाणून घ्या

Measuring Land । अनेकांकडे जमीन असते. तर काहीजण ती विकत घेत असतात. परंतु जमिनीची नोंदणी करणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना आपली जमीन मोजण्यासाठी सर्वात अगोदर नोंदणी करावी लागते. त्यानंतर मोजणीसाठी ठराविक तारीख दिली जाते. नोंदणीसाठी काही शुल्क आकारले जाते. या संपूर्ण प्रक्रियेसाठी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. यात शेतकऱ्यांचा वेळही खर्च होतो आणि मोजणीही लवकर […]

Continue Reading