Milk Price

Milk Price । पशुपालक चिंतेत! दूध दरात कमालीची घसरण, खुराकाचेही वाढले दर

Milk Price । निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सतत बसत असतो. काही जण जोडव्यवसाय म्हणून पशुपालन करतात. पशुपालनातून अनेक शेतकरी आज लाखो रुपयांची कमाई करत आहेत. परंतु मागील काही दिवसांपासून हा व्यवसाय देखील अडचणीत आला आहे. दूध दरात कमालीची घसरण झाली आहे. इतकेच नाही तर खुराकाचेही दर (Animal feed rates) खूप वाढले आहेत. Unseasonal Rain । […]

Continue Reading
Tomato Rate

Tomato Rate । टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! टोमॅटोचे दर वाढले, मिळतोय इतका भाव

Tomato Rate । मागच्या काही दिवसापूर्वी टोमॅटोचे दर खूपच कमी झाले होते. मात्र आता टोमॅटोच्या दरात पुन्हा एकदा सुधारणा होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गत महिन्यात टोमॅटोच्या एका क्रेटला १०० ते १५० रुपये दर होता. मात्र आता प्रतिक्रेट ३००ते ५०० रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक […]

Continue Reading
Coriander Rate

Coriander Rate । कोथिंबीर उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत, दर घसरल्याने मोठा फटका; पाहा किती मिळतोय दर?

Coriander Rate । आपल्याकडील अनेक शेतकरी ही कोथिंबीरीची लागवड करतात. कोथिंबीर लागवडीतून शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात नफा मिळतो यामुळे शेतकऱ्यांचा त्याच्या लागवडीकडे कल वळलेला आहे. मात्र सध्या कोथिंबीर उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणी सापडले आहेत. कोथिंबीरच्या दरात मोठी घसरण झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कोथिंबीर पेरणी आणि काढणीसाठी लागणारा खर्च देखील शेतकऱ्यांच्या पदरात पडत नसल्याने कोथिंबीर […]

Continue Reading
Tur Rate

Tur Rate । तूरीला सध्या किती भाव मिळतोय? उत्पादनात मोठी घट, शेतकऱ्यांचा फायदा की तोटा?

Tur Rate । तुरीच्या पिकाला जास्त प्रमाणात पाणी लागत नाही. त्याचबरोबर याला मेहनत देखील इतर पिकांच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे अनेक शेतकरी तूर लागवड करतात शेतकऱ्यांना तुरीमधून चांगला नफा देखील मिळतो. मात्र यंदाच्या वर्षी तुरीच्या उत्पादनात घट झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे गतवर्षी तुरीचे उत्पादन निम्म्याखाली आले आहे. त्यामुळे तूर ११ हजार […]

Continue Reading
Onion Price

Onion Price । कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी! महिन्यातच दरात मोठी घसरण

Onion Price । भाज्यांची चव वाढवणाऱ्या पदार्थातील पदार्थ म्हणजे कांदा. मागणी जास्त असल्याने दरवर्षी त्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. परंतु दरवर्षी कांद्याला चांगला भाव मिळतोच असे नाही. अनेकदा कांद्याचे भाव खूप पडतात. परिणामी शेतकऱ्यांवर आर्थिक संकटही येते. बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांना कांदा शेतातच सडू द्यावा लागतो. यंदाही कांद्याचे दर (Onion Price Falls Down) चांगलेच पडले आहेत. […]

Continue Reading
Red Chilli

Red Chilli । लाल मिरचीची आवक वाढली! प्रतिक्विंटल मिळतोय तीन हजार ते साडेसहा हजारांचा दर

Red Chilli । मिरची ही जेवणाची चव वाढवणारा एकमेव पदार्थ आहे. बाजारात फक्त हिरवी मिरची (Green Chilli) नाही तर सुकलेल्या मिरचीलाही खूप मागणी आहे. मागणी जास्त असल्याने मिरचीची (Green Chilli Price) मोठ्या प्रमाणावर लागवड (Chilli Cultivation) केली जाते. काही वेळेस मिरचीचे दर पडतात तर काहीवेळा मिरची उच्चांक गाठते. नंदुरबार जिल्हा मिरचीचे आगार म्हणून ओळख आहे. […]

Continue Reading
Cotton Price

Cotton Price । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पांढऱ्या सोन्याचे वाढले दर, महिन्याभरात होणार आणखी वाढ

Cotton Price । कापसाला (Cotton) पांढरे सोने म्हणून संबोधले जाते. मागील काही वर्षांपासून कापसाने शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळवून दिले. परंतु दिवाळीपूर्वी कापसाचे दर पडले होते. कापसाची कवडीमोल भावात विक्री होऊ लागली होती. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट आले होते. या हंगामात कापसाची आवक जास्त झाली आहे. शिवाय दर (Cotton Rate) देखील वाढले आहे. Success […]

Continue Reading
Jowar Rate

Jowar Rate । ज्वारी खातेय भाव! किलोला मिळतोय ६० ते ६५ रूपायांचा दर

Jowar Rate । शेतकऱ्यांना दरवर्षी कोणता ना कोणता आर्थिक फटका बसतो. महत्वाचे म्हणजे ऊस, ज्वारी, बाजरी, गहू आणि मका या पिकांचे उत्पादन घेण्यात येते. दरवर्षी या पिकांचे दर बदलत असतात. एखादया वर्षी दर कमी मिळतात तर एखादया वर्षी पर जास्त मिळतात. अशातच आता ज्वारी उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Pune Buffelo farming । पुण्यातील सर्वात […]

Continue Reading
Tomato Price

Tomato Price । टोमॅटो उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! वाढले दर, किलोला मिळतोय ६० रुपयांवर भाव

Tomato Price । टोमॅटो उत्पादकांना पुन्हा एकदा अच्छे दिन आले आहेत. टोमॅटोच्या दराने पुन्हा एकदा उच्चांकी गाठली आहे. मागील काही दिवसांपूर्वी टोमॅटोने १०० रुपयांचा (Tomato rate) टप्पा पार केला होता. काही शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा तर काही शेतकऱ्यांना करोडो रुपयांचा फायदा झाला होता. वाढलेल्या दरामुळे टोमॅटो उत्पादकांची चांदी झाली होती. ग्राहकांना जास्त किमतीने टोमॅटो खरेदी करावा […]

Continue Reading
Milk Rate

Milk Rate | दूध दराबाबत सरकारची महत्त्वपूर्ण बैठक! नेमका काय झाला निर्णय?

Milk Rate । मागील काही दिवसांपासून दुधाचे दर खूप कमी (Milk Rate Falls Down) झाले आहेत. त्यामुळे पशुपालकवर्ग अडचणीत आला आहे. घसरलेल्या दुधाच्या दरांमुळे दुधाळ जनावरे कवडीमोल भावात विकावी लागत आहेत. कमी दूध दरावरून (Milk Price) राज्याचे वातावरण खूप पेटले आहे. पशुपालाकांसह आता शेतकरी संघटना देखील खूप आक्रमक झाल्या आहेत. पशुपालाकांचे खूप नुकसान होत आहे. […]

Continue Reading