Boer Goat Farm

Boer Goat Farm । नोकरीला व्यवसायाची जोड! प्राध्यापकाचं जबरदस्त नियोजन, ‘या’ जातीच्या शेळीपालनातून लाखोंची कमाई

Boer Goat Farm । नांदेड : शेतीला जोडधंदा म्हणून अनेकजण शेळीपालन करतात. या हा व्यवसाय कमी जागेत आणि कमी खर्चात सुरु करता येतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुशिक्षित पिढीदेखील हा व्यवसाय करू लागली आहे. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी योग्य नियोजन खूप महत्त्वाचे आहे. योग्य नियोजनातून तुम्हाला चांगली कामे करता येईल. अनेकजण नोकरी करत हा व्यवसाय करतात. […]

Continue Reading
Success Story

Success Story । तरुणाने लंडनमधील नोकरीला लाथ मारली अन् घेतला शेती करण्याचा निर्णय; आता कमावतोय लाखो रुपये

Success Story । आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक स्वप्न असते. चांगली नोकरी, चांगली गाडी आणि छान बंगला घ्यायचा. पण काही लोक उलट विचार करतात. ज्यांना फक्त आपल्या कुटुंबाचा आधार हवा असतो. त्यांना त्यांच्या प्रियजनांपासून दूर राहता येत नाही. अशीच एक कहाणी आहे राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील एका तरुणाची, जी वाचून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. राजस्थानमधील रहिवासी रजनीश कुमार […]

Continue Reading
Pomegranate cultivation

Pomegranate cultivation । शेतकऱ्याने करून दाखवलं! डाळिंब लागवडीतून 50 टनाचे उत्पादन घेत कमावले 70 लाख रुपये

Pomegranate cultivation । शेतकरी दिवसेंदिवस शेतीमध्ये नवनवीन बदल करून शेती करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक शेतकरी पारंपारिक शेती सोडून भाजीपाला लागवड तसेच फळ शेतीकडे वळले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. फळ शेतीमधून जास्त नफा मिळवता येतो असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेकांचा कल फळबाग लागवडीकडे वळला आहे. विशेष गोष्ट म्हणजे फळबाग लागवड करण्यासाठी शेतकरी देखील […]

Continue Reading
dragon fruit farming

Success Story । शिक्षकाने करून दाखवलं! माळरानावर फुलवली ड्रॅगन फ्रुटची शेती; पाहा कसं केलं नियोजन?

Success Story । शेतकरी पारंपारिक शेती सोडून शेतीमध्ये काहीतरी नवीन तंत्रज्ञान वापरून शेती करताना दिसत आहेत. नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने शेतकरी कमी खर्चात तसेच कमी मेहनतीमध्ये जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याकडे असे अनेक शेतकरी आहेत ज्यांनी कमी खर्चात जास्त उत्पन्न घेतले आहे. त्याचबरोबर नवनवीन फळांची लागवड शेतकरी चांगला पैसे कमवत आहेत. आज आपण एका […]

Continue Reading