Onion Rate । मागच्या काही दिवसापासून कांद्याच्या दरामध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. कांद्याचे भाव जास्त वाढत नाहीत मात्र आहेत तोच कांद्याचा दर कमी होत असल्याचे दिसत आहेत. दरम्यान आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये कांद्याला 2352 रुपयांचा जास्तीचा दर मिळाला आहे तर 7100 कांद्याची आवक झाल्याची पाहायला मिळाली. आम्ही इतर बाजारसमित्यांचे दर देखील खालील तक्त्यात दिले आहेत.
शेतमाल : कांदा
दर प्रती युनिट (रु.)
