Soybean Rate । सोयाबीनचे दर पाच हजार रुपयांच्या पुढे सरकत नसल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असमाधानकारक वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या काही दिवसातच शेतकऱ्यांचा लागवड केलेला सोयाबीन काढण्यासाठी येईल मात्र तरी देखील सोयाबीनला म्हणावा तसा दर मिळत नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान आज सोयाबीनला बाजार समितीमध्ये किती बाजार भाव मिळाला ते जाणून घेऊयात. खालील तक्त्यामध्ये आम्ही बाजार समितीनुसार माहिती दिलेली आहे.
शेतमाल : सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)
