Pm kisan Yojna

Pm Kisan Yojna । ‘या’ तारखेला जमा होणार पीएम किसानचा १५वा हप्ता; समोर आली मोठी अपडेट

Pm Kisan Yojna । केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा व्हावा म्हणून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात. दोन हजाराच्या हप्त्यांमध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. मागच्या काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा १४वा हप्ता जमा झाला आहे. आता शेतकरी पंधराव्या हप्त्याची वाट पाहत आहेत. […]

Continue Reading