घरच्या घरी सोप्या पद्धतीने मुरघास कसा तयार करावा? वाचा सविस्तर माहिती
नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतीला जोडधंदा म्हणून तुम्ही पशुपालन हा व्यवसाय करता. परंतु पशुपालन करत असताना त्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे गरजेचे असते. पशुपालन करत असताना चारा व्यवस्थापन हा खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण चारा व्यवस्थापन व्यवस्थित झाले, तरच पशुपालन व्यवसाय हा फायदेशीर ठरू शकतो. त्यासाठी वर्षभर पुरेल असं चारा व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, यामध्ये हिरवा […]
Continue Reading