Animal husbandry । कौतुकास्पद! ‘या’ गावातील सर्व महिला पाळतात गाई, महिन्याला कमावताहेत हजारो रुपये
Animal husbandry । शेती करत पशुपालन केले तर त्याचा खूप फायदा होतो. त्यामुळे अनेक शेतकरी शेतीसोबत पशुपालनाचा जोडव्यवसाय करतात. महत्त्वाचे म्हणजे या व्यवसायात तुम्ही योग्य प्रकारे नियोजन केले तर त्यात लाखो रुपयांचा फायदा होतो. विशेष म्हणजे गावातील सर्व महिला गायी पाळून हजारो रुपये कमावत आहेत. इतर गावातील महिला त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहेत. (Animal husbandry information) […]
Continue Reading