Baramati News । बारामतीच्या मानपेचात मानाचा तुरा! सातासमुद्रापार निर्यात होणार केळी आणि पेरू, अपेडाने घेतला पुढाकार
Baramati News । राज्यात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. हल्ली शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती (Modern Farming) करत आहेत. ज्याचा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होत आहे. आधुनिक पद्धतीने केलेल्या शेतीमुळे शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक लाभ होत आहे. शेतीला चालना देण्यासाठी विविध योजनांची सुरुवात करत असते. अशात आता बारामतीकरांसाठी एक अभिमानाची बाब आहे. Irrigation Department । मोठी […]
Continue Reading