Havaman Andaj

Havaman Andaj । सावधान! येत्या 24 तासात ‘या’ ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस; घराबाहेर पडत असाल तर…

Havaman Andaj । गेल्या काही दिवसापासून सतत बरसत असणाऱ्या पावसाने मुंबई आणि नवी मुंबई भागात काहीशी विश्रांती दिली असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. या ठिकाणी पावसाने विश्रांती दिली असली तरी हा पाऊस कोकण आणि विदर्भात मात्र मुसळधार कोसळताना दिसत आहे. त्यामुळे आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हा पाऊस आता टप्प्याटप्प्याने त्याचा परतीचा प्रवास सुरू करणार […]

Continue Reading