MS Swaminathan Passes away

MS Swaminathan । शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आयुष्य वाहून घेतलेले महान व्यक्ती एम. एस.स्वामीनाथन यांचे निधन; 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

MS Swaminathan Passes away । भारतातील हरितक्रांतीचे जनक एम.एस.स्वामीनाथन यांचे आज निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. चेन्नईमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. स्वामीनाथन यांच्यावर दीर्घकाळापासून उपचार सुरू असून त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला आहे. Tractor New Update । ‘या’ कारणामुळे वाढत आहे दिवसेंदिवस ट्रॅक्टरची मागणी! जाणून […]

Continue Reading