Rain Gauge । राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत बसणार पाऊस मोजण्याचे यंत्र, कृषिमंत्र्यांनी दिली माहिती
Rain Gauge । जिल्ह्यात गावोगावी पडणाऱ्या पावसाची अचूक मोजणी (Rain Update) व्हावी आणि तेथील पर्जन्यमानाच्या नोंदींमुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला व अतिरिक्त मार्गदनर्शन मिळावा यासाठी आता प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पर्जन्यमापक यंत्र बसवण्यात येणार आहे. जिल्ह्यात पर्जन्यमापक यंत्रांद्वारे मंडळनिहाय पाऊस मोजला जातो. त्यामुळे त्या त्या भागातील पावसाची अचूक नोंदणी होतेच असे नाही. Agricultural Exhibition । शेतकऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी! […]
Continue Reading