Pik Vima

Pik Vima । पीक विमा योजनेने महाराष्ट्रात रचला इतिहास, पहिल्यांदाच १.७१ कोटी शेतकऱ्यांनी केली नोंदणी

Pik Vima । पंतप्रधान पीक विम्याबाबत महाराष्ट्रात नवा विक्रम झाला आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच 2023 च्या खरीप हंगामात 1 कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी विम्यासाठी नोंदणी केली आहे. वास्तविक, एवढ्या नोंदणीमागील कारण म्हणजे राज्य सरकारच्या एका योजनेचा परिणाम, ज्या अंतर्गत पीक विमा योजनेचा लाभ अवघ्या १ रुपयात सुरू करण्यात आला आहे. (Pik Vima) Cotton rate । […]

Continue Reading
Pik Vima

Pik Vima । बळीराजासाठी आनंदवार्ता! राज्यात प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील अग्रीम रकमेचे वाटप सुरू

Pik Vima । सध्या सणासुदीचे दिवस चालू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पैशाची देखील गरज भासत आहे. अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यांमध्ये पंतप्रधान पिक विमा योजनेतील विम्याच्या अग्रीम रकमेचे वाटप सुरू झाले असल्याची माहिती मिळत आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी याबाबत माहिती दिली आहे. Soybean Rate । राज्यात सोयाबीनचा भाव […]

Continue Reading
Dhananjay Munde

Dhananjay Munde । सर्वात मोठी बातमी! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीक विम्याचा अग्रीम

Dhananjay Munde । शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमाचा २५ टक्के अग्रीम दिवाळीच्या आत जमा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. धनंजय मुंडे हे नागपूर जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानंतर शेतीच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे. (Farmer […]

Continue Reading
25 percent of the crop insurance compensation will be paid in advance

Crop Insurance । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीकविमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के मिळणार आगाऊ रक्कम

Crop Insurance । अहमदनगर : पावसाला पोषक परिस्थिती निर्माण झाली नसल्याने राज्यातील पाऊस लांबणीवर पडला आहे. पावसाअभावी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. पाणी नसल्याने पिके जळून गेली आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. याच शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांनी कापूस, […]

Continue Reading