Government Schemes

Government Schemes । सरकारचा मोठा निर्णय! तुम्हाला मिळणार मोफत गॅस सिलिंडर आणि स्टोव्ह, जाणून घ्या पात्रता आणि अर्जप्रक्रिया

Government Schemes । 1 मे 2016 रोजी केंद्र सरकारनं गरीब कुटुंबातील महिलांपर्यंत गॅस पोहोचवण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची सुरुवात केली. सरकारच्या या योजनेअंतर्गत महिलांना मोफत गॅस जोडणी देण्यात येते. चुलीवर जेवण बनवताना महिलांना श्वसनासंबंधी वेगवेगळे आजार जडतात. यातून महिलांचा सुटका होऊन त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचवावा, यासाठी ही योजना सुरू केली आहे. (Pradhan Mantri Ujjwala Yojana) सर्वसामान्यांसाठी […]

Continue Reading