Cabinet meeting । सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला सर्वात मोठा निर्णय!
Cabinet meeting । आज राज्याची मंत्रिमंडळ बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या पिकावर पिवळा मोझेक हा विषाणूजन्य रोग आणि खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे तातडीने सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करावे, असे […]
Continue Reading