Tur Market Price । कधी वाढणार तुरीचे भाव, जाणून घ्या अभ्यासकांचे मत
Tur Market Price । यंदा झालेल्या अवकाळी पावसाने तुरीचे (Tur) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे यंदा उत्पादनात आणखी घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसांपूर्वी तुरीला चांगला भाव (Tur rate) मिळत होता. येत्या काही दिवसात आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. पण सध्या भावावर दबाव आहे. Maize […]
Continue Reading