बोअरवेल घेताना पाणी कुठे आहे कसे शोधायचं? जाणून घ्या
राज्याला सतत पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पावसाळ्यातही मुबलक प्रमाणात पाऊस पडत नाही. पावसाविना पिके जळून जातात. यावर्षी पावसाने राज्याच्या काही भागांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. धरणाची पाणीपातळीही समाधानकारक नाही. अशातच अनेक शेतकरी बोअरवेलकडे (Borewell) पर्याय म्हणून पाहत आहेत. परंतु बोअरवेलला देखील पाणी लागले नाही तर पैसे वाया जातात. Electricity | […]
Continue Reading