Washim News | धक्कादायक! कर्ज फिटत नसल्याने शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन संपवले जीवन
Washim News | सध्या राज्यभर पावसाने दडी मारली आहे. यामुळे शेतकऱ्यांची पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. अनेक ठिकाणी तर शेतकऱ्यांची पिके करपू लागली आहेत. शेतकऱ्यांनी बियाणांसाठी कर्ज काढून पेरणी केली होती. मात्र आता पावसाच्या लहरीपणामुळे जर पीक हाती नाही लागले तर हे कर्ज कसे फेडायचे अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे, दरम्यान याच चिंतेतून एका शेतकऱ्याने […]
Continue Reading