Soybean Rate । सोयाबीनच्या दरात आज चढ की उतार? जाणून घ्या एका क्लिकवर
Soybean Rate । आज सोयाबीनला सर्वात जास्तीचा दर भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाला आहे. ५ हजार रुपये क्विंटल असा हा दर मिळाला आहे. त्याचबरोबर वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती आणि अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची सर्वात जास्त आवक झालेली आज पाहायला मिळाली आहे. सोयाबीनचे दर आम्ही सविस्तरपणे खालील तक्त्यात दिलेले आहेत. शेतमाल : सोयाबिन […]
Continue Reading