Soybean Rate

Soybean Rate । सोयाबीनचे भाव वाढले का? पाहा बाजारातील स्थिती

बाजारभाव

Soybean Rate । सध्या शेतकऱ्यांचा नवीन सोयाबीन बाजारात येण्याची वेळ झाली आहे. मात्र तरी देखील जुन्या सोयाबीनला अजून चांगला भाव मिळत नाही. पाच हजार रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असमाधानकारक वातावरण पाहायला मिळत आहे. आगामी काळात सोयाबीनचे भाव वाढतील का नाही? असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. दरम्यान आज सोयाबीनला किती बाजारभाव मिळाला हे जाणून घेऊयात आम्ही. खालील तक्त्यामध्ये आम्ही बाजासमितीनुसार सोयाबीनचे दर दिले आहेत.

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *