Havaman Andaj

Havaman Andaj । सर्वात मोठी बातमी! राज्यातील 18 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट

Havaman Andaj । सध्या अवकाळी पावसाने राज्यभर थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पीके पावसामुळे नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान राज्यातील अनेक भागात आजही पाऊस पडू शकतो असा अंदाज हावामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील चार जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर 18 जिल्ह्यांना […]

Continue Reading
Success Story

Success Story । ही 23 वर्षांची मुलगी ओसाड जमिनीतून सोने उगवते, वाचा तरुणीची यशोगाथा

Success Story । भारतातील तरुण पिढीचा विचार हळूहळू शेतीकडे बदलत आहे. तरुणांनी चांगल्या नोकऱ्या सोडून शेती स्वीकारल्याची शेकडो उदाहरणे आहेत. अनेकजण नोकरी करण्यापेक्षा शेती करण्यास प्राधान्य देत आहेत. शेती जर योग्य नियोजनाने केली तर त्यामधून चांगला नफा मिळतो म्हणून अनेक उच्चशिक्षित तरुण नोकरी ऐवजी शेती करतात. अनेक तरुण शेती करून लाखोंची कमाई करत आहेत. अशीच […]

Continue Reading
Potato and rice prices

Potato and rice prices । अवकाळी पावसाने पिकांची नासधूस, कांद्यापाठोपाठ बटाटे आणि तांदळाचे भाव वाढले

Potato and rice prices । हिवाळी हंगाम आला आहे, परंतु देशातील विविध भागात पावसाने पिकांची नासाडी केली आहे. कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत असताना बटाटे आणि तांदळाच्या दरात मोठी उसळी आली आहे. मैदानी भागातील पावसाचा बटाटा आणि भात पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत त्यांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. (Potato and […]

Continue Reading
Unseasonal Rain

Unseasonal Rain । अवकाळी पावसाने टोमॅटोचे पीक उद्ध्वस्त, शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत

Unseasonal Rain । महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या समस्या वाढत आहेत. यापूर्वी शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळत नसल्याची चिंता होती, मात्र आता राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ केली आहे. ऑक्टोबरमध्ये दुष्काळाने शेतकरी हैराण झाले असताना, नोव्हेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने अडचणीत वाढ झाली आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वाशीम जिल्ह्यातील कारंजा शहरातील रस्त्यांवर अवकाळी पावसाने पाणी […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । अवकाळी पाऊस घालणार थैमान, मराठवाड्यासह नाशिकमध्ये गारपिटीचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Havaman Andaj । मागच्या दोन-तीन दिवसापासून राज्यभर अवकाळी पावसाने (Unseasonal rain) थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अजून किती दिवस हा अवकाळी पाऊस कोसळणार? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आह. दरम्यान आज देखील हवामान विभागाने (Department of Meteorology) पावसाचा अंदाज जारी केला आहे. आज नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता […]

Continue Reading
Cabinet Meeting

Cabinet Meeting । आत्ताची सर्वात मोठी बातमी! शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले धडाकेबाज निर्णय; वाचा एका क्लिकवर

Cabinet Meeting । अस्मानी-सुलतानी संकटाने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने (unseasonal rain) हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. याच संदर्भात आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. (Breaking News) Success Story । सेवानिवृत्त शिक्षकाची कमाल! […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । पुढील ३-४ तास महत्त्वाचे, राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळणार; या ठिकाणी गारपिटीचा इशारा

Havaman Andaj । मागच्या काही दिवसापासून राज्यातील वातावरणामध्ये मोठे बदल होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. नागरिकांना कधी कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे तर कधी उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. तर कधी पाऊस देखील होत आहे. दरम्यान आता राज्याच्या अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काही […]

Continue Reading
Rajma Cultivation

Rajma Cultivation । राजमा लागवड करून अल्पावधीत मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न, बाजारात आहे मोठी मागणी; जाणून घ्या लागवडीची पद्धत

Rajma Cultivation । राजमा हे पौष्टिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले डाळीचे पीक आहे जे लोकांना खायला आवडते. विशेषतः उत्तर भारतातील लोकांची राजमा भात ही पहिली पसंती आहे. यामुळेच याला मोठी मागणी आहे. राजमाची वाढलेली मागणी पाहता आता देशातील सपाट भागातही राजमाची लागवड सुरू झाली आहे. त्याची लागवड शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. त्याच्या सुधारित जातीची लागवड करून […]

Continue Reading
Tomato Rate

Tomato Rate । टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! टोमॅटोचे दर वाढले, मिळतोय इतका भाव

Tomato Rate । मागच्या काही दिवसापूर्वी टोमॅटोचे दर खूपच कमी झाले होते. मात्र आता टोमॅटोच्या दरात पुन्हा एकदा सुधारणा होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गत महिन्यात टोमॅटोच्या एका क्रेटला १०० ते १५० रुपये दर होता. मात्र आता प्रतिक्रेट ३००ते ५०० रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक […]

Continue Reading
Pakistan Inflation

Pakistan Inflation । पाकिस्तानमध्ये भयानक महागाई, एलपीजी गॅसची किंमत 3,000 रुपयांच्या पुढे, मैदा, चहा, तांदळाचे भाव गगनाला भिडले

Pakistan Inflation । पाकिस्तानमध्ये महागाई शिगेला पोहोचली आहे. खाद्यपदार्थांच्या किमती कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता एलपीजीच्या किमतीत 1100 टक्के वाढ झाल्याने लोकांचे कंबरडे मोडले आहे. एलपीजीची किंमत 3,000 रुपयांच्या पुढे गेली आहे. पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स (PBS) ने जाहीर केलेला अल्पकालीन चलनवाढीचा दर सलग दुसऱ्या आठवड्यात ४० टक्क्यांच्या वर राहिला. महागाई दर वाढण्याचे मुख्य […]

Continue Reading