Agriculture News

Agriculture News । नादच खुळा! जळगाव जिल्ह्यातील तरुणाने केले अनोखे संशोधन, पाण्याशिवाय दोन महिने जगणार पीक; कसं ते घ्या जाणून..

Agriculture News । शेतकऱ्यांना नेहमीच शेती करताना नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. कधी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते तर कधी दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक वाचवण्यासाठी मोठी धडपड करावी लागते. दरम्यान, शेतकऱ्यांची हीच धडपड लक्षात घेऊन यावर जळगाव जिल्ह्यातील एका तरुणाने एक संशोधन केले आहे. पाण्याशिवाय दोन महिने […]

Continue Reading
Chopan Land

Chopan land । चोपण जमीनीची सुधारणा कशी करावी? जाणून घ्या याबद्दल माहिती

Chopan land । चोपण जमिनीचे विनीमययुक्त सोडियमचे प्रमाण शेकडा १५ पेक्षा जास्त असते. विद्राव्य क्षारांची विद्युतवाहकता ४ डेसी सायमन प्रति मीटर पेक्षा कमी असते व सामू ८.५ ते १० पर्यंत असतो. जमिनीतून पाण्याचा समाधानकारक निचरा होत नाही. वाळल्यावर जमीन टणक होते, भेगा पडतात, ओल्यापणी अतिशय चिबड होते. अशा जमिनीत हवा खेळती राहत नाही व त्यामुळे […]

Continue Reading
Cashew Farming

Cashew Farming । काजूची शेती करून तम्ही बनू शकताय करोडपती; जाणून घ्या कशी करायची लागवड?

Cashew Farming । शेतकऱ्यांनो तुम्ही देखील शेतीतून जास्त नफा मिळवायचा विचार करत असाल तर काजूची लागवड करा करून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. काजू हे एक ड्रायफूड असून त्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. आणि मागणी असल्यामुळे त्याला बाजार भाव देखील चांगला मिळतो. त्यामुळे याची शेती करून तुम्ही श्रीमंत होऊ शकता. काजूच परदेशातही देखील पुरवठा केला […]

Continue Reading
Sunflower Farming

Sunflower Farming । शेतकऱ्यांनो, सूर्यफूल शेतीतून कमी वेळात मिळेल भरघोस नफा; जाणून घ्या या शेतीबद्दल सविस्तर माहिती

Sunflower Farming । शेतकऱ्यांना शेती करताना वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागतो मात्र या सर्व संकटांवर मात करत शेतकरी शेतीत वेगवेगळे प्रयोग करतात आणि भरघोस उत्पादन देखील घेतात. कमी खर्चात चांगला फायदा देणाऱ्या पिकांची लागवड सध्या शेतकरी करत आहेत. यामध्ये आता सूर्यफूल शेती देखील अशीच आहे. सूर्यफूल लागवड करून शेतकरी कमी वेळात चांगला नफा मिळू शकतात. […]

Continue Reading
Papaya Cultivation

Papaya Cultivation । ‘या’ पद्धतीने करा पपईची लागवड; मिळेल भरघोस उत्पन्न; जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

Papaya Cultivation । फळबाग लागवडीमधून चांगला नफा मिळतो म्हणून अनेक शेतकरी फळबाग लागवड करत आहेत . वेगवेगळ्या फळांची लागवड करून शेतकरी भरघोस उत्पन्न घेऊन चांगला नफा कमवत आहेत. यामध्येच शेतकरी पपईची देखील मोठ्या प्रमाणात लागवड करतात. मात्र कोणत्याही फळाची लागवड करायची झालं तर त्याचे योग्य नियोजन असणे खूप गरजेचे असते. जर योग्य नियोजनाने आपण त्याची […]

Continue Reading
Crop Spraying

Crop Spraying । पिकावर फवारणी केल्यानंतर पाऊस आला तर पुन्हा फवारणी करावी का? जाणून घ्या

Crop Spraying । शेतकऱ्यांना शेती करत असताना वेगेवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यातीलच एक समस्या म्हणजे पिकांवर रोग पडणे. पिकांवर रोग पडल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत असते. त्यामुळे अनेकजण पिकावर फवारणी करतात. इतर हंगामाच्या तुलनेत पावसाळ्यात पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव जास्त असतो. त्यामुळे शेतकरी पिकांवर औषध फवारणी करत असतात. बऱ्याच वेळा फवारणी केल्यानंतर लगेचच पाऊस […]

Continue Reading
Agriculture News

Agriculture News । काजव्यांचे शेतीमध्ये काय योगदान आहे? वाचा सविस्तर माहिती

Agriculture News । पूर्वी पावसाळा सुरू झाला की ठिकठिकाणी काजवे लुकलुकत असत. मात्र काजवे गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज तास भर अंधारात फिरलो तरी नजरेला जेमतेम एक तरी काजवा दिसला तर नशीब. हे काजवे गेले तरी कुठे? त्यांचं भविष्य काय? त्यांचा जीवनक्रम कसा असतो? काजवे काय खातात? ते कसे चमकतात? जाणून घेऊया यांबद्दल माहिती. […]

Continue Reading
Management Of Lavala Weeds

Management Of Lavala Weeds । शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ पद्धतीने करा ऊसामधील लव्हाळा तणाचे व्यवस्थापन; काही दिवसातच होणार नायनाट

Management Of Lavala Weeds । ऊस लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात उसाची वाढ मंद गतीने होते. अशा परिस्थितीत तणांच्या वाढीमुळे उसाची वाढ आणि गुणवत्ता कमी होते. तणांचे वेळीच नियंत्रण न केल्यास उत्पादनात मोठी घट होऊ शकते. ऊस पिकात अनेक प्रकारचे तण आढळतात. यामध्ये रुंद पानांचे तण, अरुंद पानांचे तण, मोथा तण आणि वेलीचे तण त्याचबरोबर लव्हाळा […]

Continue Reading
Tomato Pest

Tomato Pest । अशा प्रकारे करा टोमॅटोवरील फळ पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन

Tomato Pest । टोमॅटो हे असे पीक आहे ज्याला बाजारभाव मिळो न मिळो त्याची लागवड प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु यंदाच्या वर्षी टोमॅटो उत्पादक शेतकरी टोमॅटोच्या विक्रीतून करोडपती झाला आहे. कारण पावसामुळे यावर्षी टोमॅटोच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे टोमॅटोचे दर गगनाला भिडले होते. याचाच फायदा शेतकऱ्यांना झाला. (Tomato Pest) Sitaphal […]

Continue Reading
Sitaphal Diseases

Sitaphal Diseases । सिताफळ काळे का पडतात? जाणून घ्या त्यामागील कारणे आणि उपाययोजना

Sitaphal Diseases । आपल्याकडे अनेक शेतकरी सध्या फळबाग लागवड करताना दिसत आहेत. फळबाग लागवडीतून चांगला नफा मिळतो असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. म्हणून अनेक शेतकरी याची लागवड करतात. सरकार देखील शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी अनुदान देत आहे. मात्र फळबाग लागवड केल्यानंतर वातावरणातील बदलांमुळे फळांचे देखील मोठे नुकसान होत असते. यामध्ये सीताफळाचा जर आपण विचार केला तर […]

Continue Reading