Udid Rate । उडदाचे दर वाढले? जाणून घ्या बाजारातील स्थिती
शेतमाल : उडीद दर प्रती युनिट (रु.)
Continue Readingशेतमाल : उडीद दर प्रती युनिट (रु.)
Continue Readingशेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.)
Continue ReadingOnion Rate । नागपूर कृषी उ त्पन्न बाजार समितीत आज कांद्याला सर्वात जास्तीचा 3250 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. त्याचबरोबर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची सर्वात जास्त आवक झाल्याची पाहायला मिळाला. इतर बाजारसमित्यांचे दर देखील आम्ही खालील तक्त्यात सविस्तरपणे दिले आहेत. ते तुम्ही पाहू शकता. शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.)
Continue Readingशेतमाल : उडीद दर प्रती युनिट (रु.)
Continue Readingशेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.)
Continue ReadingChili Market । राज्यात सगळीकडे सध्या पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरिपाची पिके अनेक ठिकाणी वाया गेली आहेत. दरम्यान भाजीपाल्याला देखील म्हणावा असा बाजार भाव मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे. सध्या मिरचीचे दर देखील दर खूप कमी झाले आहेत. त्यामुळे मिरची उत्पादक […]
Continue Readingशेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.)
Continue ReadingOnion Rate । सोलापूर कृषी उत्पन्न बाजारसमितीत आज सोयाबीनला सर्वात जास्तीचा म्हणजेच 3300 रुपयांचा दर मिळाला आहे. तुम्हाला इतर बाजारसमित्यांचे जर दर जाणून घ्याचे असतील तर आम्ही खालील तक्त्यामध्ये बाजारसमित्यांमध्ये दर दिलेले आहेत. ते तुम्ही सविस्तरपणे पाहू शकता. शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.)
Continue ReadingSitafal Rate । मागच्या काही दिवसांपूर्वी सीताफळाचे दर हे कमी होते. त्यामुळे सिताफळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. मात्र आता सध्या सिताफळाला चांगला दर मिळत असल्याने सिताफळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राजाच्या अनेक भागात एप्रिल मे महिन्यात झालेल्या पावसामुळे फुलधारणा सेटिंग आणि फळधारणा होत सीताफळे चांगली परिपक्व झाली. अशी फळे बाजारात काही प्रमाणात […]
Continue ReadingSoybean Rate । लासलगाव – विंचूर कृषीउत्पन्न बाजारसमितीमध्ये आज सोयाबीनला इतर बाजार समित्यांपेक्षा जास्तीचा दर मिळाला आहे. ५००० रुपयांचा दर या बाजार समिती मिळाला आहे. त्याचबरोबर काही बाजारसमित्यांमध्ये ४७०० रुपयांपर्यंत दर मिळाले असून त्यापेक्षा कमी दर देखील इतर बाजारसमित्यांमध्ये मिळाले आहेत. आम्ही खालील तक्त्यात सविस्तरपणे दर दिलेले आहेत. शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.)
Continue Readingशेतीसंबंधित अपडेट्ससाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा.