Agriculture news

Agricultural News । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून मिळणार खतांसाठी अनुदान

Agricultural News । राज्यातील अनेक शेतकरी फळबागांची मोठ्या प्रमाणात लागवड करतात, राज्य सरकारकडून त्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. परंतु अनेकांना या योजनांची माहिती नसते त्यामुळे काही शेतकरी यापासून वंचित राहतात. राज्य शासनाकडून फळबागायतदार शेतकऱ्यांसाठी २०१८-१९ पासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना सुरु केली आहे. Havaman Andaj । सावधान! राज्यावर पुढचे 3 दिवस अस्मानी संकट; वादळी वाऱ्यासह […]

Continue Reading
Nagpur Floods

Nagpur Floods । नागपूरमध्ये पुरामुळं एका महिलेचा मृत्यू; युद्धपातळीवर मदत कार्य सुरु, लष्कराच्या दोन तुकड्या दाखल

Nagpur Floods । नागपूर : नागपूरमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. येथे मागील दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत होता. परंतु काल रात्री अचानक विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसाने अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो होऊन पाणी शहरात शिरले आहे. त्यामुळे या परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. Sunflower Farming । शेतकऱ्यांनो, सूर्यफूल शेतीतून कमी वेळात मिळेल […]

Continue Reading
Sunflower Farming

Sunflower Farming । शेतकऱ्यांनो, सूर्यफूल शेतीतून कमी वेळात मिळेल भरघोस नफा; जाणून घ्या या शेतीबद्दल सविस्तर माहिती

Sunflower Farming । शेतकऱ्यांना शेती करताना वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागतो मात्र या सर्व संकटांवर मात करत शेतकरी शेतीत वेगवेगळे प्रयोग करतात आणि भरघोस उत्पादन देखील घेतात. कमी खर्चात चांगला फायदा देणाऱ्या पिकांची लागवड सध्या शेतकरी करत आहेत. यामध्ये आता सूर्यफूल शेती देखील अशीच आहे. सूर्यफूल लागवड करून शेतकरी कमी वेळात चांगला नफा मिळू शकतात. […]

Continue Reading
Jalna News

Jalna News । धक्कादायक बातमी! शेतकऱ्याने तुरीच्या शेतामध्ये केली एक एकर गांजाची लागवड; पोलिसांनी छापा मारत केली मोठी कारवाई

Jalna News । आपल्याकडे गांजाची शेती करण्यासाठी परवानगी नाही जर कोणी गांजाची शेती करत असेल तर त्याच्यावर पोलीस कारवाई केली जाते. मात्र असे असले तरी देखील काही जण आपल्या शेतामध्ये गुपचूप पद्धतीने गांजाची लागवड करत असल्याचे दिसत आहे. सध्या देखील गांजाची लागवड केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात […]

Continue Reading
Onion Market

Onion Market । कांदा लिलावाबाबत आज दुपारी व्यापाऱ्यांची होणार महत्वाची बैठक; पुढची दिशा ठरणार?

Onion Market । सध्या कांद्याच्या प्रश्नावर नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी लिलाव बंदचा निर्णय घेतला असून आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे. यामध्ये पालकमंत्री दादा भुसे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रश्न सुटले नाहीत त्यामुळे व्यापारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. Apple Farming । […]

Continue Reading
Water Supply With Tanker

Water Supply With Tanker । राज्यातील 2 हजारांपेक्षा जास्त गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा; समोर आली धक्कादायक आकडेवारी

water supply With Tanker । यंदा जून महिन्यात मान्सूनने उशिरा हजेरी लावली त्यानंतर जुलैमध्ये थोड्याफार प्रमाणात बरसला आणि ऑगस्टमध्ये तर पावसाने चांगलीच विश्रांती घेतली. सध्या सप्टेंबर महिना चालू झाला असून सप्टेंबर महिन्यामध्ये देखील म्हणावा असा पाऊस पडला नसल्याने अनेक छोटे मोठे प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्याच्या […]

Continue Reading
Abdul Sattar

Abdul Sattar । मोठी बातमी! कांद्याचे लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर होणार कडक कारवाई; अब्दुल सत्तार यांचे आदेश

Abdul Sattar । सध्या राज्यभर कांद्याचा प्रश्न चांगला चिघळण्याचे पाहायला मिळत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनंतर आता कांदा व्यापारी वर्गाने बेमुदत संपाची हाक दिली आहे. व्यापाऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांवर तोडगा निघू शकला नाही त्यामुळे कालपासून कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. मात्र आता याबाबत पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठी घोषणा केली आहे. […]

Continue Reading
Gardening Tips

Gardening Tips । घराजवळ लावाल ‘ही’ झाडे तर वाढेल सापांचा धोका; वाचा महत्वाची माहिती

Gardening Tips । आपलेही छोटेसे का होईना परंतु घर असावे अशी जवळपास सर्वांची इच्छा असते. काहीजण नवीन घर खरेदी करतात तर काहीजण घर नव्याने बांधतात. नवीन घरासाठी ते दिवसरात्र कष्ट करण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. नवीन घर उत्तम प्रकारे सजवायला अनेकांना आवडते. त्यासाठी घराभोवती किंवा गच्चीवर शोभेची झाडे, आकर्षक फुलझाडे यांसारखी झाडे लावली जातात. नवीन घराभोवती […]

Continue Reading
Tomato Pest

Tomato Pest । अशा प्रकारे करा टोमॅटोवरील फळ पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन

Tomato Pest । टोमॅटो हे असे पीक आहे ज्याला बाजारभाव मिळो न मिळो त्याची लागवड प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु यंदाच्या वर्षी टोमॅटो उत्पादक शेतकरी टोमॅटोच्या विक्रीतून करोडपती झाला आहे. कारण पावसामुळे यावर्षी टोमॅटोच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे टोमॅटोचे दर गगनाला भिडले होते. याचाच फायदा शेतकऱ्यांना झाला. (Tomato Pest) Sitaphal […]

Continue Reading
Sitaphal Diseases

Sitaphal Diseases । सिताफळ काळे का पडतात? जाणून घ्या त्यामागील कारणे आणि उपाययोजना

Sitaphal Diseases । आपल्याकडे अनेक शेतकरी सध्या फळबाग लागवड करताना दिसत आहेत. फळबाग लागवडीतून चांगला नफा मिळतो असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. म्हणून अनेक शेतकरी याची लागवड करतात. सरकार देखील शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी अनुदान देत आहे. मात्र फळबाग लागवड केल्यानंतर वातावरणातील बदलांमुळे फळांचे देखील मोठे नुकसान होत असते. यामध्ये सीताफळाचा जर आपण विचार केला तर […]

Continue Reading