Spraying Machine

Jumbo Sprayer Machine । शेतकऱ्यांना फवारणीसाठी बाजारात आले भन्नाट जम्बो फवारणी यंत्र, एका तासात होते चार एकर फवारणी; पाहा Video

Jumbo Sprayer Machine । शेतकऱ्यांना शेती करत असताना वेळोवेळी पिकांवर फवारणी करावी लागते. जर पिकांवर वेळोवेळी फवारणी केली तरच आपले पीक कीटकांपासून मुक्त राहते नाहीतर पिकांवर मोठ्या प्रमाणात रोग देखील पडतो. त्यामुळे पिकांवर फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा त्रास देखील सहन करावा लागतो. पाठीवर पंप घेऊन फवारणी करण्यासाठी देखील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठी […]

Continue Reading