Success Story । दुधाला दर नसल्याने शेतकऱ्याने केला स्वतःचा पेढे बनविण्याचा व्यवसाय सुरु; आता अख्ख्या गावाचं दूध घेतो..गावातील डेअरी पडल्या बंद
Success Story । मागच्या काही दिवसांपासून दुधाचे दर खूप कमी (Milk Price Falls Down) झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. पशूंच्या चाऱ्याच्या किमती खूप वाढल्या आहेत. चाऱ्याच्या किमती वाढल्याने पशुपालक आर्थिक संकटात आले आहेत. एकंदरीतच पशुपालनाचा व्यवसाय तोट्यात आला आहे. याच गोष्टीचा विचार करून बीडच्या एका ३५ वर्षीय व्यक्तीने एक अनोखा प्रयोग केला आहे. (Success Story) […]
Continue Reading