Bullock Cart Race

Bullock Cart Race । बैलगाडाप्रेमींसाठी मोठी बातमी! गावागावांत रंगणार बैलगाडा शर्यतीचा थरार

Bullock Cart Race । काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बैलगाडा शर्यतीला (Bullock Cart) सशर्थ परवानगी दिल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. बैलगाडा शर्यतीमुळे बैलांच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. ज्याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होत आहे. आता यात्रा किंवा इतर कार्यक्रमादरम्यान बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येते. नागरिक देखील बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी खूप गर्दी करतात. Sugarcane […]

Continue Reading