Success Story । शेतकऱ्याचा नादच खुळा! तीन एकर जमिनीवर केली नारळ शेती, मजुरांचीही लागत नाही गरज; जाणून घ्या कसं केलं नियोजन?
Success Story । अलीकडच्या काळात काही शेतकरी आधुनिक शेतीकडे वळू लागले आहेत. विशेष म्हणजे त्यांना यात चांगला नफा मिळत आहे. शेतीमध्ये खुप कष्ट आणि मेहनत घ्यावी लागते. तरच त्याचे चांगले फळ हाती येते. शेतीत मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागते. परंतु, अनेकदा मजूर उपलब्ध होत नाही. एका शेतकऱ्याने मजुरमुक्त शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. Animal Care । […]
Continue Reading