Success Story। शेतकरी दाम्पत्याचा अनोखा प्रयोग! मेहनतीच्या जोरावर रानभाजी लागवडीतून मिळवले लाखोंचे उत्पन्न
Success Story। शेतकरी सातत्याने शेतात नवनवीन प्रयोग करत आहेत. अनेकजण तरकारी पिकांचे उत्पादन घेतात. ठराविक दिवसातच भाज्यांना भाव नसतो. परंतु इतर कालावधीत भाज्यांना चांगली मागणी असते. सध्या तरकारी मालासह भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. आवक कमी झाल्याने भाज्या महाग झाल्या आहेत. दरम्यान, एका शेतकऱ्याने आपल्या शेतीत अनोखा प्रयोग केला आहे. (Farmer Success Story) Gadchiroli Farmer […]
Continue Reading