Electric Motor । मोटार का जळते? बिघाड टाळण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ सोप्या गोष्टी कधीच जळणार नाही मोटार; जाणून घ्या
Electric Mootor । विजेवर चालणाऱ्या मोटारी दोन प्रकारच्या असतात, ए.सी. व डी.सी. महाराष्ट्रात खेडेगावात व शेतातून ए. सौ. पद्धतीचा वीज पुरवठा असल्यामुळे ए.सी. मोटारीच वापरल्या जातात. एका यंत्राला ज्यावेळी एका तारेतून वीज पुरवठा केला जातो तेव्हा त्याला सिंगल फेज व तीन तारातून केला जातो तेव्हा त्याला थ्रिफेज म्हणतात. लहान लहान कामासाठी एक अश्वशक्ती (हॉर्सपॉवर) किंवा […]
Continue Reading