Karnatka Famer News

Farmer Protest । लाल मिरचीचे भाव अचानक कोसळल्याने शेतकऱ्यांचा संताप, बाजार कार्यालयात तोडफोड, गाड्याही पेटवल्या

Farmer Protest । कर्नाटकात शेतकऱ्यांच्या उग्र निदर्शनाची बातमी समोर आली आहे. हावेरी येथील ब्याडगी एमपीएमसीमध्ये शेतकऱ्यांनी गोंधळ घातला आहे. मिरचीचे भाव कोसळल्याने शेतकरी संतप्त झाले होते. याबाबत शेतकऱ्यांनी प्रथम आंदोलन सुरू केले आणि नंतर संताप व्यक्त केला. आंदोलकांनी एपीएमसीच्या तीन गाड्या जाळल्या. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवरही दगडफेक केल्याची माहिती मिळत आहे. (Farmer Protest in Haveri) KALIA […]

Continue Reading
Germany Farmer Protest

Germany Farmer Protest । मोठी बातमी! सरकारविरोधात शेतकरी आक्रमक, ‘या’ ठिकाणी ट्रॅक्टर घेऊन उतरले रस्त्यावर

Germany Farmer Protest । शेतकरी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी सतत रस्त्यावर येत असतात. अशातच आता सरकारविरोधात शेतकऱ्यांनी (Farmer Protest) आक्रमक भूमिका घेतली आहे. बर्लिनमध्ये शेतकरी ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. सरकारविरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मागील वर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून शेतकरी सरकारच्या निर्णयाचा निषेध करत होते. Wheat crops । गव्हाच्या पिकामध्ये गुळासोबत करा ‘हा’ अनोखा […]

Continue Reading