Accidental Insurance

Accidental Insurance । सरकारचा मोठा निर्णय! अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबाला मिळणार २ लाख रुपये, काय आहे योजना? जाणून घ्या

Accidental Insurance । शेतात काम करत असताना अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागतो. घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर तर कोसळतोच शिवाय आर्थिक समस्येला सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेता सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना (Gopinath Munde Farmer Accident Safety Relief Scheme) सुरु केली आहे. या […]

Continue Reading