Kharip Pik Vima । आनंदाची बातमी! ‘या’ शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड, मिळणार ६१३ कोटींची विमा भरपाई
Kharip Pik Vima। शेतकऱ्यांना दरवर्षी आस्मानी संकटांचा सामना करावा लागतो. या संकटांमुळे शेतकरी हतबल होतो. त्यामुळे ते टोकाचा निर्णय घेतात. शेतकऱ्यांची हीच स्थिती लक्षात घेता सरकार विविध योजना राबवत असते. दरम्यान, शेतकऱ्यांना अजूनही खरीप पीक विमा योजनेची (Kharif Crop Insurance Scheme) नुकसान भरपाई मिळाली नाही. याच शेतकऱ्यांसाठी आता एक दिलासादायक बातमी आहे. Onion Price । […]
Continue Reading